JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नागपूर सुधार प्रन्यास (NIT), नागपूर येथे LLB/LLM शिक्षितांसाठी विधी सल्लागार पदांच्या एकूण ६ भरतींसाठी अर्जाची सूचना

NIT Nagpur Law Consultant Recruitment 2024

NIT Nagpur Law Consultant Recruitment 2024 – Nagpur Improvement Trust, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 1/04/2024 from Maharashtra Citizens for the posts of Law Consultant to represent Offices Of Nagpur Improvement Trust & The Nagpur Metropolitan Region Development Authority in High Court, Nagpur Bench & District Court, Nagpur under Jurisdiction of Nagpur District. There are 6 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयांचे उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ व जिल्हा न्यायालय नागपूर स्तरावरील प्रकरणे हाताळण्यासाठी येथे विधी सल्लागार पदभरतीसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दि. १/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/०४/२०२४ दुपारी १२.०० ते दुपारी ४.००. (सुटीचे दिवस वगळून)
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात बघावी आणि https://www.nitnagpur.org/येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आस्थापना विभाग, मुख्य कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, सदर, नागपूर – ४००००१.

NIT Nagpur Law Consultant Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name – Law Consultant
  • Total vacancies – 6 posts.
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please See advertise/Visit website – https://www.nitnagpur.org/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – Establishment Department, Head Office, Nagpur Improvement Trust, Sadar, Nagpur – 440001.
  • Last date for application – 1/04/2024 12.00 pm to 4.00 pm. (Except Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *