JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) अंतर्गत विज्ञान पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा विद्यावेतनावर असिस्टंट केमिस्ट ट्रेनी (ACT) पदाच्या ३० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NTPC Job Recruitment 2023

NTPC Job Recruitment 2023 – National Thermal Power Corporation Ltd.  invites Online applications in prescribed format from eligible candidates till last date 1/6/2023 for the posts of Assistant Chemist Trainee (ACT). There are 30 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे असिस्टंट केमिस्ट ट्रेनी (ACT) पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. १/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

NTPC भरती २०२३

या पदांसाठी भरती  असिस्टंट केमिस्ट ट्रेनी (ACT)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख   दि. १/६/२०२३.
  • वयोमर्यादा – २७ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान/विद्यावेतन – रु. ३०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (फक्त खुला प्रवर्ग/EWS/OBC उमेदवारांसाठी) (SC/ST/PWBD/ESM/महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.ntpc.co.in आणि careers.ntpc.co.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – careers.ntpc.co.in किंवा  www.ntpc.co.in
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.ntpc.co.in येथे वेळोवेळी भेट द्या.

NTPC Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Assistant Chemist Trainee (ACT).
  • Total no. of posts – 30.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment/Stipend – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 27 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 300/- (for General/EWS/OBC candidates) (SC/ST/PWBD/ESM/Female candidates are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.ntpc.co.in.
  • Mode of applicationOnline
  • Application link – careers.ntpc.co.in or www.ntpc.co.in.
  • Last date for applications – 1/6/2023.
  • For updates about said recruitment visit website – www.ntpc.co.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Advertise

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *