JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका लातूर आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत विविध वैदयकीय आणि निमवैदयकीय पदांच्या ८२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NUHM MNC 15th FC Latur Recruitment 2024

NUHM MNC 15th FC Latur Recruitment 2024 – Commissioner, MNC Latur & Latur Integrated Health & Family Welfare Society invites Offline applications in prescribed format till the last date 25/1/2024 to fill up various Medical & Paramedical posts under National Urban Health Mission & 15th Finance Commission. There are 82 vacancies. The job location is Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका लातूर आणि लातूर एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत आरोग्य विभाग येथे विविध वैदयकीय आणि निमवैदयकीय पदभरतीसाठी दि. २५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान लातूर शहर महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८२ जागा 
नोकरीचे ठिकाण लातूर शहर
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/१/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) (शासकीय सुट्ट्या वगळून)
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mclatur.org/, https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि  http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – नागरी सुविधा केंद्र विभाग, लातूर शहर महानगरपालिका, लातूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mclatur.org/, https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM MNC 15th FC Latur Recruitment 2024

  • Recruitment place – Latur.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 82 posts.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mclatur.org/, https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – Civil Service Centre, Latur Municipal Corporation, Latur.
  • Last date for application – 25/1/2024 10.30 am to 5.45 pm. (During office working hours) (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mclatur.org/, https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *