JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका लातूर अंतर्गत पूर्णवेळ आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या १३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NUHM MNC Latur Job Recruitment 2023

NUHM MNC Latur Job Recruitment 2023National Urban Health Mission, MNC Latur invites Offline applications in prescribed format till the last date 5/6/2023 for the posts of Full time & Part-time Medical Officer, Staff Nurse, Lab Technician. There are 13 vacancies. The job location is Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका लातूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पूर्णवेळ आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. ५/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान लातूर शहर महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वैद्यकीय अधिकारी – i) पूर्णवेळ ii) अर्धवेळ २) अधिपरिचारिका ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १३ जागा 
नोकरीचे ठिकाण लातूर शहर
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/६/२०२३ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) (शासकीय सुट्ट्या वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – रु. ६०,०००/- दरमहा 
    • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – रु. ३०,०००/- दरमहा 
    • अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा 
    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि  http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – आरोग्य विभाग, लातूर शहर महानगरपालिका, लातूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM MNC Latur Job Recruitment 2023

  • Recruitment place – Latur.
  • Posts’ name –
    • 1) Medical Officer – i) Part-time  ii) Full time
    • 2) Staff Nurse
    • 3) Lab Technician.
  • Total vacancies – 13
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Full time Medical Officer – Rs. 60,000/- pm.
    • Part-time Medical Officer – Rs. 30,000/- pm.
    • Staff Nurse – Rs. 20,000/- pm
    • Lab TechnicianRs. 17,000/- pm.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – Health Department, Latur Municipal Corporation, Latur.
  • Last date for application – 5/6/2023 10.30 am to 5.45 pm. (During office working hours) (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *