JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका, पुणे अंतर्गत विविध ३५ वैद्यकीय पदभरतींसाठी अर्जाची सूचना

NUHM MNC Pune Job Recruitment 2023

NUHM MNC Pune Job Recruitment 2023 – Health Department, Municipal Corporation, Pune invites  Offline applications in prescribed format till last date 8/6/2023 & has arranged interview on date 15/6/2023 for the various Medical posts in National Urban Health Mission under Integrated Health & Family Welfare Society For Pune Municipal Corporation. There are 35 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, महानगरपालिका, पुणे अंतर्गत विविध वैद्यकीय पदभरतीसाठी दि. ८/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांसाठी दि. १५/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३५ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/६/२०२३ कार्यालयीन वेळेत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) 
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.pmc.gov.in/recruitment येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, महानगरपालिका, पुणे, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व्हे क्र. ७७०/३, बाकरे एव्हेन्यू, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे – ४११००५.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १५/६/२०२३. (निवड झालेल्या उमेद्वारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – जुना जी. बी. हॉल, ३ रा मजला, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.pmc.gov.in/recruitment/येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM MNC Pune Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Pune.
  • Post’s Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total no. of posts – 35
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.pmc.gov.in/recruitment.
  • Mode of applicationOffline
  • Address for application – Integrated Health & Family Welfare Society For Pune Municipal Corporation, National Health Mission, Survey No. 770/3, Bakre Avenue, Opposite Cosmos Bank, Bhandarkar Road, Pune – 411005.
  • Last date for applications – 8/6/2023 during office hours. (Except govt. holidays)
  • Interview date & time – 15/6/2023. (For shortlisted candidates)
  • Venue – Old G. B. Hall, 3rd Floor, Health Department, Pune Municipal Corporation, Shivajinagar, Pune – 411005.
  • For updates about said recruitment visit website – https://www.pmc.gov.in/recruitment regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *