JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), नागपूर महानगरपालिका अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत ७ पॉलिक्लिनिक विशेषज्ञ पदभरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

NUHM Nagpur Job Recruitment 2023

NUHM Nagpur Job Recruitment 2023 – National Urban Health Mission, Health Department, Municipal Corporation, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 26/5/2023 for the posts of Specialist at Polyclinics under 15th Finance Commission for Corporation Integrated Health & Family Welfare Society, Nagpur. There areposts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन ईंटेग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत पॉलिक्लिनिक अंतर्गत येथे विशेषज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २६/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय विशेषज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती समक्ष. 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २६/५/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका, ५ वा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM Nagpur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur. 
  • Post’s Name – Specialists
  • Total no. of posts – 7 posts.
  • Educational qualification – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
  • Mode of applicationIn Person.
  • Interview date & time – 25/5/2023  10.00 am to 12.00 noon.
  • Venue – Health Department, 5th Floor, Nagpur Municipal Corporation, Civil Lines, Nagpur 440001.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *