JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM नागपूर अंतर्गत १५ वैदयकीय/निमवैदयकीय पदांसाठी मुलाखत आयोजित

NUHM Nagpur M/PM Recruitment 2024

NUHM Nagpur M/PM Recruitment 2024 – Medical Health Officer,  Municipal Corporation, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 03/12/2024 for the post of Physician, Radiologist, Paediatrician, Anaesthetist & X-Ray Technician under National Urban Health Mission. There is total 15 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय आरोग्य अधिकारी, नागपूर महानगरपालिका, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत येथे फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि एक्स-रे तंत्रज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ०३/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नागपूर महानगरपालिका, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि एक्स-रे तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १५ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती समक्ष. 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ०३/१२/२०२४ नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – आरोग्य विभाग, ५ वा मजला, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Nagpur M/PM Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur. 
  • Post’s Name – Physician, Radiologist, Paediatrician, Anaesthetist & X-Ray Technician.
  • Total no. of posts – 15 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
  • Mode of applicationIn Person.
  • Interview date & time – 03/12/2024 registration time – 10.00 am to 12.00 noon.
  • Venue – Health Department, 5th Floor, Nagpur Municipal Corporation, Civil Line, Nagpur 440001.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *