JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

NUHM पुणे महानगरपालिका येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत ७० विविध अभ्यागत विशेषज्ञ पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NUHM PMC VS Recruitment 2023

NUHM PMC VS Recruitment 2023 – Pune Municipal Corporation, Pune has arranged interview on 4/10/2023 to fill up posts of Visiting Specialist at Polyclinics under National Urban Health Mission & 15th Finance Commission. There are total 70 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

पुणे महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्या पॉलिक्लिनिक येथे अभ्यागत विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. ४/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरतीं अंतर्गत एकूण ७० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती अभ्यागत विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ७० जागा.
नोकरीचे ठिकाण पुणे.
अर्जाची पद्धती  समक्ष.
अर्जाची तारीख  दि. ४/१०/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १२.००.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा आणि  https://www.pmc.gov.in/ येथे भेट द्या. 
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ४/१०/२०२३ दुपारी २.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी. बी. हॉल), ३रा मजला, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे.

NUHM PMC VS Recruitment 2023

  • Place of recruitment – Pune.
  • Name of the post – Polyclinic Visiting Specialist
  • No. of vacancies – 70 posts.
  • Payment – (See table/ advertise/Visit website) –
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts see advertise/visit website – https://www.pmc.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Date for application – 4/10/2023 at 10.00 am to 12.00 noon.
  • Interview date & time – 4/10/2023 at 2.00 pm to 5.00 pm
  • Venue – Chhatrapati Shivaji Maharaj Hall (Old G.B. Hall), 3rd Floor, Health Department, Pune Municipal Corporation, Shivajinagar, Pune.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *