JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत ७ विविध पॉलिक्लिनिक विशेषज्ञ पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NUHM Solapur MNC Job Recruitment 2023

NUHM Solapur MNC Job Recruitment 2023 – National Urban Health Mission, Health Department, Solapur Municipal Corporation, Solapur invites Offline applications in prescribed format & has  arranged interview on  date 22/9/2023 for posts of Polyclinic Specialist posts under National Health Mission & 15th Finance Commission. There are 7 vacant seats. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे पॉलिक्लिनिक विशेषज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागववून दि. २२/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

    राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) भीषज – औषधीशास्त्र २) स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ञ ३) बालरोगतज्ज्ञ ४) नेत्रतज्ज्ञ  ५) त्वचारोगतज्ञ ६) मानसोपचारतज्ज्ञ ७) कान नाक घसा तज्ज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात पहा/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण सोलापूर 
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/९/२०२३ सकाळी ९.३० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – जाहिरात/वेबसाईट बघावी. 
  • वेतनमान – जाहिरात/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि http://www.solapurcorporation.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २२/९/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://www.solapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM Solapur MNC Job Recruitment 2023

  • Recruitment place – Solapur
  • Posts’ name –
    • 1) Physician (Medicine)
    • 2) Gynecologist & Obstetrician
    • 3) Paediatrician
    • 4) Ophthalmologist
    • 5) Dermatologist
    • 6) Psychiatrist
    • 7) ENT Specialist
  • Total vacancies – 7 posts.
  • Payment – See advertise/Visit website.
  • For qualification, terms & conditions, payment, information regarding application procedure, interview/exam schedule, other information see advertise/visit website – http://www.solapurcorporation.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for applications – General Administrative Department, Solapur Municipal corporation, Solapur.
  • Date for application – 22/9/2023 from 9.30 am to 10.30 am. 
  • Interview date & time – 22/9/2023 at 11.00 am.
  • Venue – General Administration Department, Solapur Municipal corporation, Solapur.
  • For updates about said recruitment visit website – http://www.solapurcorporation.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *