वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा CLTC अंतर्गत B.E./B.Tech./LLB/LLM/BBA/MBA/कला/वाणिज्य शिक्षितांसाठी रु. ३५,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर माहिती व व्यवस्थापन प्रणाली तज्ञ, निधीतज्ज्ञ आणि स्थापत्य अभियंता पदांच्या एकूण ८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

MHPMUS Mumbai Job Recruitment 2023

MHPMUS Mumbai Job Recruitment 2023 – Chief Officer, PMJAY-U, PMU invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 12/09/2023 & 13/09/2023 for posts of MIS Specialist, Finance Specialist & Civil Engineer at CTLC for PMU under PMJAY-U. There are 8 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य अधिकारी, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्ष येथे माहिती व व्यवस्थापन प्रणाली तज्ञ, निधीतज्ज्ञ आणि स्थापत्य अभियंता पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १२/९/२०२३ आणि दि. १३/०९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

MHC मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती१) माहिती व व्यवस्थापन प्रणाली तज्ञ २) निधीतज्ज्ञ ३) स्थापत्य अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या८ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई.
अर्ज पद्धती ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १२/९/२०२३ आणि दि. १३/९/२०२३ कार्यालयीन वेळेत.
  • वेतनमान – रु. ३५,०००/- ते रु. ४०,०००/-. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://mahahousing.mahaonline.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा, युनिट क्र. ३२, तिसरा मजला, साखर भवन, महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ, रामनाथ गोयंका मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१, महाराष्ट्र.

MHPMUS Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Post’s Name – 1) MIS Specialist 2) Finance Specialist 3) Civil Engineer
  • Total no. of posts – 8 posts.
  • Educational qualification – See advertise/Refer PDF/Visit website.
  • Payment – Rs. 35,000/- to Rs. 40,000/-. (See advertise/Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise/visit website – https://mahahousing.mahaonline.gov.in/.
  • Interview date & time – 12/09/2023 & 13/09/2023 during office hours.
  • Venue – PMJAY-U, Project Management Unit, Unit No. 32, 3rd Floor, Maharashtra Housing Corporation, Sakhar Bhavan, Ramnath Goyanka Road, Nariman Point, Mumbai – 400021.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *