JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आयुध निर्माण कारखाना (OFCH) चांदा येथे कार्यकाळ आधारित डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Ordinance Factory Chandrapur Job Recruitment  2023

OFCH Job Recruitment 2023 – Ordinance Factory, Chanda, Chandrapur invites Offline applications in the prescribed format from Ex-apprentice of AOCP trade undergone training at MIL having experience in manufacturing & military handling explosives till the last date 20/6/2023 for the engagement of Tenure based Danger Building Worker (DBW). There are a total 250 seats. The Training location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुध निर्माण कारखाना चांदा, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार MIL येथे स्फोटके निर्मिती आणि हाताळणीचे प्रशिक्षण अनुभव असलेल्या AOCP ट्रेंड माजी-शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी उमेदवारांकडून कार्यकाळ आधारित डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) पदभरतीसाठी दि. २०/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयुध निर्माण कारखाना चांदा, चंद्रपूर प्रशिक्षण भरती २०२३

या पदांसाठी भरती कार्यकाळ आधारित डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५० जागा 
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/६/२०२३
  • वेतनमन – PDF/वेबसाईट बघावी.  
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ddpdoo.gov.in/units/OFCH येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना चांदा,  चंद्रपूर, यंत्र इंडिया मर्यादितचे एकक चंद्रपूर, पिन – ४४२५०१, महाराष्ट्र.

Ordinance Factory Chandrapur Job Recruitment  2023

  • Recruitment Place – Chandrapur.
  • Posts Name – Tenure based Danger Building Worker (DBW)
  • Total seats – 250 seats.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 18-30 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://ddpdoo.gov.in/units/OFCH.
  • Mode of application – Offline
  • Address for application – The General Manager, Ordnance Factory Chanda, A Unit Of Yantra India Ltd. Chandrapur, Pin – 442501, Maharashtra.
  • Last date for application – 20/6/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *