Table of Contents
OMCBL Dist. Nashik Recruitment 2023
OMCBL Dist. Nashik Recruitment 2023 – The Ozar Merchant’s Co-Op. Bank Limited, Dist. Nashik invites Offline applications till last date 15/11/2023 for the posts of Manager EDP & Loan Officer. There are 2 vacancies. The job location is Ozar (Tambat), Tal. Niphad, Dist. Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
दि ओझर मर्चंट्स को-ऑप. बँक लि., जि. नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे व्यवस्थापक ईडीपी आणि कर्ज अधिकारी पदभरतीसाठी दि. १५/११/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दि ओझर मर्चंट्स को-ऑप.बँकलि., जि. नाशिक भरती २०२३
या पदांसाठी भरती १) व्यवस्थापक ईडीपी २) कर्ज अधिकारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण ओझर (तांबट), ता. निफाड, जि. नाशिक. अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १५/११/२०२३.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- ई-मेल पत्ता – generalmanager@omcobank.com.
- अर्जाचा पत्ता – दि ओझर मर्चंट्स को-ऑप. बँक लि., प्रशासकीय कार्यालय – “श्री वल्लभ “, तांबट लेन, ओझर (तांबट), ता. निफाड, जि. नाशिक.
OMCBL Dist. Nashik Recruitment 2023
- Recruitment Place – Ozar (Tambat), Tal. Niphad, Dist. Nashik.
- Post’s Name – 1) Manager EDP 2) Loan Officer
- Total vacancies – 2 posts
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Offline.
- E-Mail Id – generalmanager@omcobank.com.
- Address for applications – The Ozar Merchant’s Co-Op. Bank Limited, Administrative Office – “Shree Vallabh”, Tambat Lane, Ozar (Tambat), Tal. Niphad, Dist. Nashik
- Last date for applications – 15/11/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.