JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ONGC-ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत पदविकाधारक/B.Sc./B.E./B.Tech. शिक्षितांसाठी एकूण ४४५ विविध शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ONGC Apprenticeship Notification 2023

ONGC Apprenticeship Notification 2023 – Oil and Natural Gas Corporation Limited invites Online applications till last date 30/9/2023 from eligible candidates for engagement as Apprentices in the trade/various disciplines at ONGC Plants. There are total 445 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

ONGC-ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदभरतीसाठी दि. ३०/९/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४४५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ONGC-ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड प्रशिक्षण भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • शिकाऊ उमेदवार –
    • १) अभियांत्रिकी पदवीधर
    • २) अभियांत्रिकी पदविका 
    • ३) सामान्य प्रवाह पदवीधर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ४४५ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. ३०/९/२०२३ मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण भरती. 
  • प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • विद्यावेतन – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वयोमर्यादा – १८-२४ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • ट्रेड शिकाऊ उमेदवारांनी https://nats.education.gov.in या पोर्टलवर त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.ongcindia.com आणि https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/.
  • सदर प्रशिक्षण भरती विषयी अद्ययावत माहितीसाठी www.ongcindia.com आणि https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ONGC Apprenticeship Notification 2023

  • Training Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Apprentice – Trade/Various Disciplines
  • Total seats – 2500 posts
  • Nature of posts – Apprenticeship
  • Training Period – 12 months
  • Stipend – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Age limit – 18-24 years. (Ref. PDF/Visit website)
  • Engineering Graduate/Diploma/Technician/General Stream Graduate candidates should register themselves at – https://nats.education.gov.in.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.ongcindia.com & https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/.
  • Last date for application – 30/9/2023 till 12.00 midnight.
  • For updates about said recruitment visit website – www.ongcindia.com & https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *