Table of Contents
Parbhani MMHS MO Job Recruitment 2023
Parbhani MMHS MO Job Recruitment 2023 – District Selection Committee, Office Of Civil Surgeon, Parbhani invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 28/12/2023 & on Every 2nd Monday of Every month till the vacancy gets filled to fill up posts of Medical Officer, Health Services Group-A (Class-2) & Specialist cadre AD HOC Medical Officer Group-A for Health Institutions in Parbhani District. The job location is Parbhani District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा निवड समिती, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, परभणी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत आरोग्य संस्था येथे वैदयकीय अधिकारी, आरोग्य सेवा गट-अ, (वर्ग-२) आणि विशेषज्ञ संवर्गातील तदर्थ वैदयकीय अधिकारी गट-अ भरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २८/१२/२०२३ आणि त्यांनतर दर महिन्याच्या २ ऱ्या सोमवारी रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र वैदयकीय आरोग्य सेवा (गट-अ), परभणी भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | वैदयकीय अधिकारी, आरोग्य सेवा गट-अ, (वर्ग-२) आणि विशेषज्ञ संवर्गातील तदर्थ वैदयकीय अधिकारी गट-अ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | जाहिरात/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | परभणी जिल्हा |
अर्ज पद्धती | समक्ष. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २८/१२/२०२३ आणि त्यांनतर दर महिन्याच्या २ ऱ्या सोमवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत. (रिक्त पदभरती होईपर्यंत) |
- वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे. (जाहिरात/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (जाहिरात/वेबसाईटबघावी) –
- बीएएमएस – रु. ४०,०००/- दरमहा.
- एमबीबीएस – रु. ७५,०००/- दरमहा.
- विशेषज्ञ – रु. ८५,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://parbhani.gov.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, परभणी.
Parbhani MMHS MO Job Recruitment 2023
- Recruitment place – Parbhani District.
- Posts’ name – Medical Officer Group-A. (See advertise/Visit website)
- No. of posts – See advertise/Visit website.
- Educational qualification – See advertise/Visit website.
- Age limit – Less than 58 years. (See advertise/Visit website)
- Payment – (See advertise/Visit website) –
- For BAMS – Rs. 40,000/- pm.
- For MBBS – Rs. 75,000/- pm.
- Specialist – Rs. 85,000/- pm.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – https://parbhani.gov.in/.
- Mode of application – In Person.
- Interview date & time – 28/12/2023 h at 10.30 am to 1.30 pm. (Here onwards Every 2nd Monday of the month till the vacancy gets filled)
- Venue – Office Of District Civil Surgeon, District Hospital, Parbhani – 416812.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE