JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कर आकारणी व कर संकलन विभाग, पुणे महानगरपालिका (PMC), पुणे अंतर्गत BE/वाणिज्य पदवी/ पदव्युत्तर, MBA शिक्षितांसाठी टॅक्स कम्पायलेशन व रिकंसिलेशन, डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर आणि विविध अभियंता पदांच्या एकूण १३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PMC Pune TD Recruitment 2024

PMC Pune TD Recruitment 2024 – Commissioner, Pune Municipal Corporation, Pune invites Offline applications in prescribed format till last date 22/03/2024 to fill up various posts of Engineer in various disciplines & Database Administrator on the Establishment of Tax Compilation & Re-Conciliation in Taxation & Tax Collection Department of PMC. There are 13 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार त्यांच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या  आस्थापनेवर टॅक्स कम्पायलेशन व रिकंसिलेशन, डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर आणि विविध अभियंता पदभरतीसाठी दि. २२/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदभरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पुणे महानगरपालिका, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वरिष्ठ डेटाबेस अभियंता
  • २) डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर
  • ३) सॉफ्टवेअर अभियंता – i) देय सेवा ii) मूल्यांकन सेवा
  • ४) वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता
  • ५) सॉफ्टवेअर अभियंता (श्रेणी-२)
  • ६) सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता
  • ७) टॅक्स कम्पायलेशन व रिकंसिलेशन
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १३ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती समक्ष
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/०३/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वरिष्ठ डेटाबेस अभियंता – रु. ७२,०००/- दरमहा.
    • २) डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर – रु. ४१,०५५/- दरमहा.
    • ३) सॉफ्टवेअर अभियंता – रु. ४८,६४५/- दरमहा.
    • ४) वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता – रु. ३४,९६०/- दरमहा.
    • ५) सॉफ्टवेअर अभियंता (श्रेणी-२) – रु. ३३,३५०/- दरमहा.
    • ६) सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता – रु. २९,९००/- दरमहा.
    • ७) टॅक्स कम्पायलेशन व रिकंसिलेशन – रु. २९,९००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.pmc.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – कर आकारणी व कर संकलन कार्यालय, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, पुणे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.pmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

PMC Pune TD Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name –
    • 1) Senior Database Engineer
    • 2) Database Administrator
    • 3) Software Engineer – i) Payment Services ii) Assessment Services
    • 4) Senior Software Engineer 
    • 5) Software Engineer (Category-2)
    • 6) Support Software Engineer 
    • 7) Tax Compilation & Reconciliation
  • Total vacancies – 13 posts
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Senior Database Engineer – Rs. 72,000/- pm.
    • 2) Database Administrator – Rs. 41,055/- pm.
    • 3) Software Engineer – Rs. 48,645/- pm.
    • 4) Senior Software Engineer – Rs. 34,960/- pm.
    • 5) Software Engineer (Category-2) – Rs. 33,350/- pm.
    • 6) Support Software Engineer Rs. 29,900/- pm.
    • 7) Tax Compilation & Reconciliation Rs. 29,900/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.pmc.gov.in/.
  • Mode of applications – In Person.
  • Address for application- Taxation & Tax Collection Office, Main Building, Pune Municipal Corporation, Pune.
  • Last date for application – 22/03/2024 from 10.00 am to 5.00 pm. (During Office working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.pmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *