JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत पदवीधरांसाठी रु. ३६,०००/- दरमहा वेतनावर आणि ७८७ सर्कल बेस्ड ऑफिसर पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SBI CBO Recruitment 2023 

SBI CBO Recruitment 2023 – State Bank of India invites Online applications in prescribed format till the last date 12/12/2023 & has arranged online exam on January 2023 for the Circle Based Officers posts. There are total 787 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सर्कल बेस्ड ऑफिसर  पदभरतीसाठी दि. १२/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि जानेवारी/२०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७८७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३

या पदांसाठी भरती सर्कल बेस्ड ऑफिसर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७८७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/१२/२०२३
  • वयोमर्यादा – २१-३० वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ३६,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७५०/- (SC/ ST/ PWD उमेदवार वगळून) (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख –दि. १२/१२/२०२३.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings येथे भेट द्या.
  • ऑनलाईन परीक्षा (प्रस्तावित) – जानेवारी/२०२३.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings येथे वेळोवेळी भेट द्या.

SBI CBO Recruitment 2023 

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Circle Based Officers
  • Total Vacancies – 787 posts.
  • Payment – Rs. 36,000/- pm. (Ref. PDF/ Visit website)
  • Age limit – 21-30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 750/- (SC/ST/PWD candidates are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • Last date for payment of application fee – 12/12/2023.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://bank.sbi/web/careers/current-openings or https://www.sbi.co.in/web/careers/current-openings.
  • Mode of application – Online
  • Web link for application – https://bank.sbi/web/careers/current-openings.
  • Last date for application – 12/12/2023 
  • ONLINE TEST (TENTATIVE) – January 2024.
  • Candidates are advised to check Bank’s website https://bank.sbi/web/careers/current-openings or  https://www.sbi.co.in/web/careers/current-openings regularly for details and updates.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *