JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ४१०३ शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकशित

SCR Apprenticeship Notification 2023

SCR Apprenticeship Notification 2023 – South Central Railway invites Online applications till last date 29/1/2023 from candidates districts coming under South Central Railway Jurisdiction only for the engagement of Act Apprentices for the Year 2022-23 over South Central Railway. There are a total 4103 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

दक्षिण मध्य रेल्वे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२२-२०२३ करिता शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी केवळ दक्षिण मध्य रेल्वे अधिकारक्षेत्राच्या जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकडून दि. २९/१/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४१०३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दक्षिण मध्य रेल्वे शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती २०२३

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४१०३ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन 
अर्ज करण्याचा कालावधी दि. २९/१/२०२३  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • शिकाऊ वेतन – PDF/वेबसाईट पहा.
  • वयोमर्यादा – २४ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (खुला प्रवर्ग) (SC/ST/PWD आणि महिला उमेदवार वगळून) (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://scr.indianrailways.gov.in/ येथे भेट द्या.
  • वेबसाईट – https://scr.indianrailways.gov.in/.
  • अर्जाची लिंक – https://scr.indianrailways.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://scr.indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

South Central Railway Apprenticeship Notification 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Apprentices.
  • Total Vacancies – 4103
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Less than 24 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/- (General class) (SC/ST/PWD & Female candidate exempted) (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://scr.indianrailways.gov.in/.
  • Website – https://scr.indianrailways.gov.in/.
  • Application link – https://scr.indianrailways.gov.in/.
  • Last date for application – 29/1/2023  till 23.59 pm
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://scr.indianrailways.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *