Table of Contents
SIDBI Officer Recruitment 2024
SIDBI Officer Recruitment 2024 – Small Industries Development Bank of India invites Online applications till last date 2/12/2024 for the posts of Officer in Grade ‘A’ & ‘B’ (General & Specialist Stream). Tentative Date of Online examination Phase-I is 22/12/2024 & Phase-II is 19/1/2025. Tentative schedule of Interview is in February 2025. There are total 72 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अधिकारी – श्रेणी ‘अ’ व ‘ब’ (जनरल आणि स्पेशॅलिस्ट स्ट्रीम) पदभरतीसाठी दि. २/१२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन परीक्षा फेज-I प्रस्तावितपणे दि. २१/१२/२०२४ आणि परीक्षा फेज-II दि. १९/१/२०२५ रोजी घेण्यात येईल. मुलाखत प्रस्तावितपणे फेब्रुवारी २०२५ घेण्यात येईल. या भरती अंतर्गत एकूण ७२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
SIDBI भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ७२ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २/१२/२०२४. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- अधिकारी – श्रेणी ‘अ’ – २१ ते ३० वर्षे.
- अधिकारी – श्रेणी ‘ब’ – २५ ते ३३ वर्षे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- अधिकारी – श्रेणी ‘अ’ – रु. १,००,०००/- अदमासे.
- अधिकारी – श्रेणी ‘ब’ – रु. १,५०,०००/- अदमासे.
- अर्ज शुल्क – (PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.sidbi.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.sidbi.in/.
- ऑनलाईन फेज-I परीक्षेची प्रस्तावित तारीख – दि. २१/१२/२०२४.
- ऑनलाईन फेज-II परीक्षेची प्रस्तावित तारीख – दि. १९/१/२०२५.
- मुलाखतीची प्रस्तावित तारीख – फेब्रुवारी २०२५.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.sidbi.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
SIDBI Officer Recruitment 2024
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name –
- Assistant Manager – Grade ‘A’ in General Stream.
- Manager – Grade ‘B’ in General & Specialist Stream
- Total no. of vacancies – 72 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Officer in Grade ‘A’ – Rs. 1,00,000/- approximately.
- Officer in Grade ‘A’ – Rs. 1,50,000/- approximately.
- Age limit – Not exceeding 30 years. (Ref. PDF/Visit website) –
- Officer in Grade ‘A’ – 21 to 30 years.
- Officer in Grade ‘B’ – 25 to 33 years.
- Application fee – (Ref. PDF/Visit website) –
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.sidbi.in/
- Mode of application – Online
- Application Link – https://www.sidbi.in/.
- Last date for applications – 02/12/2024.
- Tentative Date of Online examination Phase-I – 22/12/2024.
- Tentative Date of Online examination Phase-II – 19/1/2025.
- Tentative schedule of Interview – February 2025.
- For updates about said recruitment visit website – https://www.sidbi.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.