JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, युनिट १, चाकण, पुणे येथे सन २०१८ नंतर मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, मेटॅलर्जि, टूल अँड डे मेकिंग, इलेक्ट्रिक शाखेतून उत्तीर्ण बी.एस्सी./पदविकाधारक उमेदवारांसाठी मुलाखतीद्वारे उत्तम पगाराच्या नोकरीची संधी

Sigma Electric Pune Recruitment 2024

Sigma Electric Pune Recruitment 2024 – Sigma Electric Manufacturing Corporation, Pune has arranged interview on date 25/04/2024 to 28/04/2024 for Candidates passed out after 2018 B.Sc./Diploma in Mechanical, Production, Automobile, Metallurgy, Tool & Die making, Electric Branch. The job location is Chakan, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार चाकण युनिट, पुणे येथे सन २०१८ नंतर मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, मेटॅलर्जि, टूल अँड डे मेकिंग, इलेक्ट्रिक शाखेतून उत्तीर्ण बी.एस्सी./पदविकाधारक उमेदवारांसाठी दि. २५/०४/२०२४ ते दि. २८/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती जाहिरात बघावी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण चाकण युनिट, पुणे
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २५/०४/२०२४ ते दि. २८/०४/२०२४ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ४.००. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, युनिट १, चाकण, गॅट क्र. १५४/१, १५५/१, महाळुंगे, चाकण-तळेगाव रोड, पुणे – ४१०५०१.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Sigma Electric Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Chakan, Pune.
  • Posts’ name – See advertise.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – B.Sc./Diploma pass after 2028. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 25/04/2024 to 28/04/2024 from 9.00 am to 4.00 pm.
  • Venue – Sigma Electric Manufacturing Corporation, Unit 1, Chakan, Gat No. 154/1, 155/1, Mahalunge, Chakan-Talegaon Road, Pune, Maharashtra 410501.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *