JOIN Telegram
Saturday , 6 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

बाल विकास प्रकल्प विभाग, ICDS, जि. सोलापूर अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ७२००/- दरमहा वेतनावर मिनी अंगणवाडी मदतनीस आणि रु. ५,५००/- वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण ९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Solapur Anganwadi Job Recruitment 2023

Solapur Anganwadi Job Recruitment 2023 – Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development Service Scheme Project, Solapur invites Offline applications in prescribed format from Malshiras Nagar Panchayat & Unhale Vasti (Dongargaon) Nagar Parishad territory resident eligible female candidates till last date 6/7/2023 to fill up posts of Mini Anganwadi Helper & Anganwadi Helper. There are 9 vacancies. The job location is Solapur District. The Official website & PDF/Advertise is given below.

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सोलापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मिनी अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी माळशिरस नगरपंचायत आणि उन्हाळे वस्ती (डोंगरगाव) नगरपरिषदक्षेत्रातील रहिवासी पात्र आणि इच्छुक महिला उमेद्वारांकडून दि. ६/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सोलापूर अंगणवाडी मदतनीस भरती २०२३

या पदांसाठी भरती १) मिनी अंगणवाडी मदतनीस २) अंगणवाडी मदतनीस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा.
नोकरीचे ठिकाण सोलापूर जिल्हा.
अर्ज पद्धती   स्वहते/टपाल
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ६/७/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) मिनी अंगणवाडी मदतनीस – रु. ७२००/- दरमहा.
    • २) अंगणवाडी मदतनीस – रु. ५,५००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://solapur.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), जि. सोलापूर-पश्चिम यांचे कार्यालय, ४६४७/१३, हाऊसिंग सोसायटी, मनीषानगर, जुना कराड नाका,पंढरपूर, जि. सोलापूर, पिन कोड – ४१३३०४.

Solapur Anganwadi Job Recruitment 2023

  • Recruitment place – Solapur District.
  • Posts’ name – 1) Mini Anganwadi Helper 2) Anganwadi Helper.
  • Total vacancies – 9 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Mini Anganwadi Helper – Rs. 7200/- pm.
    • 2) Anganwadi Helper – Rs. 5500/- pm.
  • Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://solapur.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Child Development Project Officer (Urban), Dist. Solapur-West Office, 4647/13, Geeta Housing Society, Manisha Nagar, Old Karad Naka, Pandharpur, Dist. Solapur, Pin Code – 413304.
  • Last date for application –  6/7/2023 till 6.15 pm. (Except Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *