JOIN Telegram
Monday , 27 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

श्री पांडुरंग प्रतिष्ठान, पंढरपूर अंतर्गत २७ प्राध्यापक आणि शिक्षक पदांची भरती

SPP, Pandharpur Teaching Staff Job Recruitment 2022 – Shri Pandurang Pratishthan, Pandharpur invites applications till last date 21/05/2022 to fill Teaching Staff at their various colleges & school.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान, पंढरपूर यांच्या शेलवे आणि पंढरपूर येथील महाविद्यालये आणि शाळेत प्राध्यापक आणि शिक्षक पदभरतीसाठी २१/०५/२०२२ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.

  • पदभरतीचे  ठिकाण – शेल्व्ह आणि पंढरपूर.
  • एकूण रिक्त जागा   – २७.
  • महाविद्यालय आणि शाळा यांची नावे, त्याच्या विभाग/ विषय आणि त्यांची अनुक्रमे रिक्त पदे, अर्हता, अटी आणि शर्ती यांच्या सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा तसेच ९१५८१६७४१६२ येथे संपर्क करू शकता.
  • अर्ज पद्धती – व्यक्तीशः/पोस्ट/ई-मेल.
  • अर्जाचा पत्ता – श्री पांडुरंग प्रतिष्ठान, पंढरपूर, गॅट नं. १२४/१२५, एपी. शेलवे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.
  • अर्जासाठी ई-मेल – Karmvidyaniketan@gmail.com.
  • अर्जाची शेवटची तारीख – २१/०५/२०२२.

 Shri Pandurang Pratishthan, Pandharpur Teaching Staff Job Recruitment.

  • Recruitment place – Shelve & Pandharpur.
  • Total vacancies – 27.
  • For detailed information about names of the colleges & school, departments/subjects, their respective post & no.of vacancies in each department/ for subject, respective qualifications required please read the advertise & can also contact – 91581674162, 9604483281.
  • Mode of applications – In Person/ By Post/ E-Mail.
  • Address for applications – Shri Pandurang Pratishthan, Pandharpur, Gat No. 124/125, AP. Shelve, Ta. Pandharpur, Dist. Solapur.
  • E-Mail for applications – Karmvidyaniketan@gmail.com.
  • Last date for applications – 21/05/2022.

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *