JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कर्मचारी चयन आयोग (SSC) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर निम्न स्तर लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहायक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ३७१२ भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त उच्च माध्यमिक (१०+२) स्तर परीक्षा २०२४ साठी प्रवेश अर्जाची सूचना

SSC CHSLE Notification 2024

SSC CHSLE Notification 2024 – Staff Selection Commission, New Delhi invites Online applications in prescribed format till the last date 7/05/2024 to conduct Combined Higher Secondary (10+2) Level examination 2024 for recruitment to the Group C posts viz. Lower Divisional Clerk/Junior Secretariat Assistant and Data Entry Operators for various Ministries/Departments/Offices of the Government of India and various Constitutional Bodies/Statutory Bodies/Tribunals. The exam Tier-I (CBT) will be tentatively held in June-July 2024. There are Approx. 3712 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

कर्मचारी चयन आयोग, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारत सरकारचे विविध मंत्रालय/विभाग/कार्यालय आणि विविध संविधानिक संस्था/वैधानिक संस्था/न्यायाधिकरण येथे गट-क पदभरती म्हणजे निम्न स्तर लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहायक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त उच्च माध्यमिक (१०+२) स्तर परीक्षा २०२४ मध्ये प्रवेशासाठी दि. ७/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा Tier-I (CBT) प्रस्तावितपणे जून-जुलै २०२४ मध्ये घेण्यात येईल. या भरती अंतर्गत अदमासे ३७१२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कर्मचारी चयन आयोग  CHSLE प्रवेश परीक्षा सूचना २०२४

या पदांसाठी भरती
  • १) निम्न स्तर लिपिक (LDC)/कनिष्ठ सचिवालय सहायक (JSA)
  • २) डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या अदमासे ३७१२ जागा
नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/०५/२०२४ रात्री २३.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा) – 
    • १) निम्न स्तर लिपिक (LDC)/कनिष्ठ सचिवालय सहायक (JSA) – रु. १९,९००/– ते रु. ६३,२००/-
    • २) डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) – 
      • वेतन श्रेणी ४ – रु. २५,५/- ते रु. ८१,१००/-
      • वेतन श्रेणी ५ – रु. ,२००/- ते रु. ९२,३००/-
  • वयोमर्यादा – १८-२७ वर्षे. (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (फक्त खुला प्रवर्ग) (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुक्ल भरण्याची शेवटची तारीख – दि. ८/०५/२०२४ रात्री २३.०० वाजेपर्यंत.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज आणि परीक्षेच्या महत्वाच्या तारखांचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ssc.gov.in/ आणि https://ssc.nic.in येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट https://ssc.gov.in/ आणि ssc.nic.in.
  • प्रस्तावित Tier-I (CBT) परीक्षेची तारीख – जून-जुलै २०२४.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://ssc.gov.in/ आणि https://ssc.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

SSC CHSLE Notification 2024

  • Place of Recruitment – Any Where In India
  • Name of the Posts
    • 1) Lower Divisional Clerk (LDC)/Junior Secretariat Assistant (JSA)
    • 2) Data Entry Operator (DEO) 
  • No. of vacancies – Approx. 3712 posts. (Ref. PDF/Visit website) 
  • Educational QualificationRef. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) Lower Divisional Clerk (LDC)/Junior Secretariat Assistant (JSA) – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-
    • 2) Data Entry Operator (DEO) – 
      • Pay Level-4 – Rs. 25,500/- to Rs. 81,100/- 
      • Pay Level-5 – Rs. 29,200/- to Rs. 92,300/-
  • Age limit – 18-27 years (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/- (Only open class) (Ref. PDF/Visit website)
  • Last date for payment of application fee – 8/05/2024 till 23.00 pm(Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, important date regarding application & exam schedule, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://ssc.gov.in/ & https://ssc.nic.in.
  • Website for online application – https://ssc.gov.in/ & https://ssc.nic.in.
  • Last date for Application7/05/2024 till 23.00 pm.
  • Tier-I (CBT) exam date – June-July 2024.
  • For updates about said recruitment visit website – https://ssc.gov.in/ & https://ssc.nic.in regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *