Table of Contents
SSC MTS Examination Notification 2024
SSC MTS Examination Notification 2024 – Staff Selection Commission, New Delhi invites Online applications in prescribed format till the last date 31/7/2024 to conduct an Computer Based Examination for the posts of Multi-Tasking (Non-Technical) Staff and Havaldar (CBIC & CBN). The exam will be tentatively held in October/November 2024. There are About 8326 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
कर्मचारी चयन आयोग, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बहुकुशल (बिगर-तांत्रिक) कर्मचारी वृंद आणि हवालदार (CBIC & CBN) पदभरतीसाठी संगणक आधारित परीक्षा प्रवेशासाठी दि. ३१/७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा प्रस्तावितपणे ऑक्टोबर/नोव्हेम्बर २०२४ मध्ये घेण्यात येईल. या भरती अंतर्गत ८३२६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कर्मचारी चयन आयोग MTS प्रवेश परीक्षा सूचना २०२४ |
|
या पदांसाठी भरती | बहुकुशल (बिगर-तांत्रिक) कर्मचारी वृंद आणि हवालदार (CBIC & CBN) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | जवळपास ८३२६ जागा |
नोकरीचे ठिकाण | भारतात कुठेही |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/०७/२०२४ रात्री २३.०० वाजेपर्यंत |
- वेतनमान – अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.
- वयोमर्यादा – (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा) –
- १८-२१ वर्षे CBN मधील बहुकुशल (बिगर-तांत्रिक) कर्मचारी वृंद आणि हवालदार
- १८-२५ वर्षे CBIC मधील हवालदार आणि काही बहुकुशल (बिगर-तांत्रिक) कर्मचारी वृंद
- अर्ज शुल्क – रु. १००/- (फक्त खुला प्रवर्ग) (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी शेवटची तारीख – दि. १/०८/२०२४ रात्री २३.०० वाजेपर्यंत
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज आणि परीक्षेच्या महत्वाच्या तारखांचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://ssc.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाची वेबसाईट – https://ssc.gov.in/login.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://ssc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
SSC MTS Examination Notification 2024
- Place of Recruitment – All Over India
- Name of the Posts – 1) Multi-Tasking (Non-Technical) Staff 2) Havaldar in CBIC and CBN
- No. of posts – About 8326 posts.
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 18-25 years for MTS and Havaldar in CBN
- 18-27 years for Havaldar in CBIC and few posts of MTS.
- Application fee – Rs. 100/- (Only open class) (SC/ST/PwBD/ESM are exempted). (Ref. PDF/Visit website)
- Last date to pay application fee – 1/08/2024 till 23.00 pm.
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, important date regarding application & exam schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://ssc.gov.in/.
- Website for online application – https://ssc.gov.in/login.
- Last date for Application – 31/7/2024 till 23.00 pm.
- For updates about said recruitment visit website – https://ssc.gov.in/ regularly.
For More details See the below Advertisement