Table of Contents
SU Kolhapur Assi. Prof. Recruitment 2024
SU Kolhapur Assi. Prof. Recruitment 2024 – Shivaji University, Kolhapur invites Online applications in prescribed format till last date 26/06/2024 for the various posts of Assistant Professor to be filled in Department of Technology of Shivaji University, Kolhapur. There are 34 vacant seats. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या तंत्रज्ञान विभाग येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २६/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२४
या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३४ जागा नोकरीचे ठिकाण कोल्हापूर. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २६/०६/२०२४.
- वेतनमान – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.unishivaji.ac.in/ किंवा http://www.unishivaji.ac.in/recruitments/ येथे भेट दया.
- पदाच्या सविस्तर माहितीसाठी www.unishivaji.ac.in येथे ‘Recruitment’ सेक्शनला भेट दया तसेच उपलब्ध ऑनलाईन अर्ज भरा.
- अर्जाची लिंक – http://www.unishivaji.ac.in/recruitments/At-University.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://www.unishivaji.ac.in/ किंवा http://www.unishivaji.ac.in/recruitments/ येथे वेळोवेळी भेट दया.
SU Kolhapur Assi. Prof. Recruitment 2024
- Place of recruitment – Kolhapur. (Ref. PDF/Visit website)
- Post’s Name – Assistant Professor
- Total no. of vacancies – 34 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 40,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://www.unishivaji.ac.in/ or http://www.unishivaji.ac.in/recruitments/
- For above mentioned post’s details visit website www.unishivaji.ac.in on the link ‘Recruitment’ & fill up the online form thereby.
- Mode of application – Online (See advertise/Ref. PDF/Visit website)
- Application link – http://www.unishivaji.ac.in/recruitments/At-University.
- Last date for applications – 26/06/2024.
- For updates about said recruitment visit website – http://www.unishivaji.ac.in/ or http://www.unishivaji.ac.in/recruitments/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.