वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर येथे विविध अनुदानित/विना अनुदानित विभाग/अभ्यासक्रम आणि दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण (सेल्फ सपोर्टींग अभ्यासक्रम) अंतर्गत MA/M.Com./MSc./MBA/LLM/ME/M.Tech./MCA/M. Pharm./Ph.D. धारकांसाठी रु. ३६,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ११४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SU Kolhapur AP Recruitment 2024

SU Kolhapur AP Recruitment 2024 – Shivaji University, Kolhapur invites Online applications in prescribed format till last date 26/06/2024 for the various posts of Assistant Professor to be filled in Various Aided Departments, Non-Aided Departments/Courses and Centre for Distance & Online Education (for self supporting courses) of Shivaji University, Kolhapur. There are total 114 vacant seats. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत विविध अनुदानित/विना अनुदानित विभाग/अभ्यासक्रम आणि दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण (सेल्फ सपोर्टींग अभ्यासक्रम) येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २६/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२४

या पदांसाठी भरतीसहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या११४ जागा 
नोकरीचे ठिकाणकोल्हापूर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धतीऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २६/०६/२०२४.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.unishivaji.ac.in/ किंवा http://www.unishivaji.ac.in/recruitments/ येथे भेट दया.
  • पदाच्या सविस्तर माहितीसाठी www.unishivaji.ac.in येथे ‘Recruitment’ सेक्शनला भेट दया तसेच उपलब्ध ऑनलाईन अर्ज भरा.
  • अर्जाची लिंक – http://www.unishivaji.ac.in/recruitments/At-University.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://www.unishivaji.ac.in/ किंवा http://www.unishivaji.ac.in/recruitments/ येथे वेळोवेळी भेट दया.

SU Kolhapur AP Recruitment 2024

  • Place of recruitment – Kolhapur. (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name – Assistant Professor
  • Total no. of vacancies – 114 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://www.unishivaji.ac.in/ or http://www.unishivaji.ac.in/recruitments/
  • For above mentioned post’s details visit website www.unishivaji.ac.in on the link ‘Recruitment’ & fill up the online form thereby.
  • Mode of application – Online (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Application link – http://www.unishivaji.ac.in/recruitments/At-University.
  • Last date for applications – 26/06/2024.
  • For updates about said recruitment visit website – http://www.unishivaji.ac.in/ or http://www.unishivaji.ac.in/recruitments/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *