JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर येथे Ph.D. शिक्षितांसाठी वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागात रु. १,४४,२००/- दरमहा वेतनावर संचालक पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SU Kolhapur Director Job 2024

SU Kolhapur Director Job 2024 – Shivaji University, Kolhapur invites Online applications in prescribed format till last date 12/04/2024 & Offline applications in prescribed format till last date 22/04/2024 for the post of Director, MBA Unit at Department of Commerce and Management at Shivaji University. There is 1 vacancy. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार MBA युनिट, वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर येथे संचालक पदनियुक्तीसाठी दि. १२/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि दि. २२/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती संचालक, MBA युनिट, वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर 
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्जाची शेवटची तारीख 
  • (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ऑनलाईन – दि. १२/०४/२०२४.
    • ऑफलाईन – दि. २२/०४/२०२४  संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – रु. १,४४,२००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/-(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – www.unishivaji.ac.in/recruitments.
  • परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन विहित नमुना अर्जाच्या ६ प्रतींसोबत विहित प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रति प्रत्येक अर्ज प्रतिसोबत जोडून सूचनेनुसार दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक, शिवाजी विदयापीठ, विदयानगरी, कोल्हापूर – ४१६००४.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे वेळोवेळी भेट दया.

SU Kolhapur Director Job 2024

  • Place of recruitment – Kolhapur
  • Post’s Name – Director, MBA Unit at Department of Commerce and Management.
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 1,44,200/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1000/-. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, interview schedule, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – www.unishivaji.ac.in/recruitments.
  • Last date of online application – 12/04/2024.
  • Final print-out of application form in Six Copies along with the attested copies of relevant documents enclosed to  each copy of the application should be sent to given address as per instructions.
  • Address for application – Registrar, Shivaji University, Vidyanagar, Kolhapur – 416 004.
  • Last date of application – 22/04/2024 till 6.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *