JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

स्वामी विवेकानंद कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, जि. जळगाव येथे एकूण २६ शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती

SVASCC, Dist, Jalgaon Job Recruitment 2022 – Shri Santaji Jagnade Maharaj Multipurpose Organization’s Swami Vivekanand Arts, Science & Commerce Junior College, Dist. Jalgaon has arranged interview on 31/5/2022 for various full time Teaching & Non-Teaching posts.`

श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्थासंचलित स्वामी विवेकानंद कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, जि. जळगाव येथे पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. ३१/५/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.

 

स्वामी विवेकानंद कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, जि. जळगाव येथे पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती

या पदांसाठी भरती पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर पद.
पदांची नावे, विषय, शैक्षणिक पात्रता  मूळ जाहिरात सविस्तर पहा.
एकूण पद संख्या २६
नोकरीचे ठिकाण अंतुर्ली-कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ३१/५/२०२२  सकाळी १०.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण  श्री तात्यासाहेब अरुण बाजीराव चौधरी औद्योगिक संस्था (ITI), तळई  रोड, अंतुर्ली-कासोदा, ता. एरंडोल.
 ई-मेल पत्ता swapnil966@gmail.com.
संपर्क क्रमांक  ९४२२५९१२७०/ ९८८१४१६०१०.

 

 Swami Vivekanand Arts, Science & Commerce Junior College, Dist. Jalgaon Job Recruitment

  • Recruitment Place Anturli-Kasoda, Ta. Erandol, Dist. Jalgaon.
  • Posts Name, subject, requisite qualification, related vacancies – Ref. PDF.
  • Total Vacancies – 26.
  • Interview date & time – Tuesday 31/5/2022  10.00 am.
  • Venue – Shri Tatyasaheb Arun Bajirao Chaudhari Audyogik Pr. Sanstha (ITI), Talai  Road, Anturli, Kasoda, Ta. Erandol.
  • E-Mail Id – swapnil966@gmail.com.
  • Contact no. – 9422591270/ 9881416010.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *