JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

टाटा मोटर्स लिमिटेड अंतर्गत ITI/DE/BE/MBA/पदवीधरांसाठी विविध कार्यकारी व प्रशासकीय आणि इतर पदभरतींसाठी मुलाखती आणि स्पॉट ऑफर लेटरद्वारे नोकरीची सुवर्णसंधी

Tata Motors Recruitment 2024

Tata Motors Recruitment 2024 – Tata Motors Limited has arranged interview on date 24/1/2024 & 25/1/2024 to fill up various Executive, Administrative cadre & other posts. Spot Offer Letter will be givem to selected candidates. The job location is Pune District & Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा मोटर्स लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पुणे जिल्हा आणि अहमदनगर येथे विविध कार्यकारी व प्रशासकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. २४/१/२०२४ आणि दि. २५/१/२०२४  रोजी मुलाखत आयोजित केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना स्पॉट ऑफर लेटर मिळणार आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

टाटा मोटर्स लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण  पुणे जिल्हा आणि अहमदनगर                                  
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. २४/१/२०२४ आणि दि. २५/१/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण ई-स्क्वेअर द फर्न, पुणे, १३३ ए, विद्यापीठ रोड, गणेशखिंड, पुणे – ४११०१६. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Tata Motors Recruitment 2024

  • Recruitment place – Pune District & Ahmednagar.
  • Posts’ name –

  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 24/1/2024& 25/1/2024 from 10.30 am to 6.00 pm.
  • Venue – E-Square The Fern, Pune, 133 A, University Road, Ganeshkhind, Pune – 411016, Maharashtra, India.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *