JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

दि हस्ती को-ऑप. बँक लि., धुळे यांच्या विविध जिल्ह्यातील शाखेत विविध ८ पदांची भरती.

The Hasti Co-Op. Bank Ltd., Dhule Job Recruitment 2022 – The Hasti Co-Op. Bank Ltd., Dhule invites applications till last date 7/05/2022 to fill up various posts at their branches.

दि हस्ती को-ऑप. बँक लि., धुळे यांच्या विविध जिल्ह्यातील शाखेत विविध पदभरतीसाठी ७/०५/२०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • एकूण पदे – ८.
  • पदांची नावे, पात्रता, अति आणि शर्ती यांच्या सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • धुळे, नांदूरबार आणि जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही शाखेत काम करण्याची तयारी असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत.
  • आवश्यक कागदपत्रे –  ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचे नाव नमूद  केलेला अर्ज, शैक्षणिक अनुभव आणि पात्रतेचा दाखला, अलीकडील रंगीत छायाचित्र हे सर्व पाकिटबंद करून पोस्टाने पाठवावे.
  • अर्ज पद्धती – पोस्ट/ऑनलाईन.
  • अर्जाचा पत्ता – दि हस्ती को-ऑप. बँक लि., धुळे, हस्ती सहकार दीप, दोंडाईचा, जि. धुळे.
  • अर्जाचा ई-मेल – recruitment@hastibank.org.
  • यापूर्वी अर्ज केलेले आणि ज्यांची मुलाखत होऊनही  निवड झाली नाही, अशा उमेदवारांनी पुन्हा अर्ज करू नये.

The Hasti Co-Op. Bank Ltd., Dhule Job Recruitment.

  • No. of posts – 8.
  • For name of posts, eligibility, terms& conditions please go through advertise.
  • Only the candidates ready to work at any of Dhule, Nandurbar & Jalgaon district branches should apply.
  • Documents required -, Documents for educational experience & proofs, application mentioning post applied for, recent colored photograph all enclosed in an envelope should be sent on address given below on could be sent online.
  • Application procedure – By Post/ Online.
  • Address for applications – The Hasti Co-Op. Bank Ltd., Hasti Sahakar Deep, Dodaicha, Dist. Dhule.
  • E-Mail address for applications – recruitment@hastibank.org.
  • Those who have applied for the posts before & not selected after interview should not apply again.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *