JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), हैदराबाद येथे BE/B.Tech/M.Sc/MCA/MCS शिक्षितांसाठी रु. ७७,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (ब) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

TIFR Hyderabad PSO (B) Job 2024

TIFR Hyderabad PSO (B) Job 2024 – Tata Institute Of Fundamental Research, Hyderabad invites Online & Offline* applications in prescribed format till last date 16/2/2024 for post of Project Scientific Officer (B). There is 1 post. The job location is Hyderabad. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, हैदराबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (ब) पदभरतीसाठी दि. १६/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन व ऑफलाईन* अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, हैदराबाद भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (ब)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण हैदराबाद
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन* – टपाल (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/२/२०२४ रात्री २३.५५ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – २८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ७७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांची नावे, त्यांचे विस्तृत वर्णन, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, अटी आणि शर्ती यांच्या विस्तृत माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.tifrh.res.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन आणि ऑफलाईन* – टपाल (पोस्टाने अर्ज पाठवण्याच्या अपवाद अटींसाठी PDF पहा)
  • अर्जाची लिंक – https://tifrrecruitment.tifrh.res.in/applicant/.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, सर्व्हे क्र. ३६/पी, गोपनपल्ली गाव, सेरीलिंगमपल्ली मंडळ, रंगा रेड्डी जिल्हा, हैदराबाद ५०००४६. अर्जदारांनी अर्ज पोस्टाने पाठवतांना पाकिटावर अर्ज करत असलेल्या पदाचे नाव, जाहिरात क्र., अनुक्रम क्रं., नमूद करावे. ऑनलाईन अर्ज नमून्यातीलच विहित नमुन्यातील अर्ज पोस्टाने पाठवावा.
  • ऑनलाईन अर्ज आणि पोस्टाने पाठवायच्या अर्जाची शेवटची तारीख – दि. १६/२/२०२४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.tifrh.res.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

TIFR Hyderabad PSO (B) Job 2024

  • Place of recruitment – Hyderabad.
  • Posts Name – Project Scientific Officer (B)
  • Total no. of posts – 1 post
  • Payment – Rs. 77,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 28 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details about name of each post, their descriptions, application format, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, terms & conditions please refer PDF/visit website – https://www.tifrh.res.in/.
  • Application procedure – Online/Offline* – By Post (to know about exception to online application, please read PDF).
  • Application link – https://tifrrecruitment.tifrh.res.in/applicant/.
  • Address for application – Administrative Officer, Tata Institute of Fundamental Research, Survey No. 36/P, Gopanpally Village, Serilingampally Mandal, Ranga Reddy District, Hyderabad 500046. Applicants must superscribe for the Post applied for, Advertisement no., Serial no. of the posts applied for on the envelope. Application format is as prescribed for online applications.
  • Last date for both online & by post applications – 16/2/2024 till 23.55 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.tifrh.res.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *