वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

श्री सरस्वती विदयालय जि. बुलढाणा – १२ वी पास/इतर ; कनिष्ठ लिपिक/प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या ३ भरती जाहीर

Saraswati Shikshan Samiti Recruitment 2025

Saraswati Shikshan Samiti Recruitment 2025 – Shree Saraswati Shikshan Samiti, Dist. Buldhana invites Offline applications & has arranged interview on date 3/02/2025 to fill up posts of Junior Clerk & Lab Technician. There are 3 vacancies. The job location is Janefal, Tal. Mehkar, Dist. Buldhana. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री सरस्वती विदयालय जि. बुलढाणा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ३/०२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

श्री सरस्वती विदयालय जि. बुलढाणा भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या३ जागा 
नोकरीचे ठिकाणजानेफळ, ता. मेहकर, जि. बुलढाणा                                  
अर्ज पद्धती  ऑफलाईन. 
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. ३/०२/२०२५ सकाळी ११.०० वाजता. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – श्री सरस्वती विदयालय, जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलढाणा.

Saraswati Shikshan Samiti Recruitment 2025

  • Recruitment place – Janefal, Tal. Mehkar, Dist. Buldhana.
  • Posts’ name – 1) Junior Clerk 2) Lab Technician.
  • Total vacancies – 3 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 3/02/2025 at 11.00 am.
  • Venue – Shree Saraswati Vidyalaya, Janefal, Tal. Mehkar, Dist. Buldhana.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *