JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR), मुंबई येथे पदवीधरांसाठी रु. २२,०००/- दरमहा विद्यावेतनावर ५ लिपिक प्रशिक्षणार्थींच्या भरतीसाठी समक्ष निवडीची जाहिरात प्रकाशित

TIFR Mumbai CT Job Recruitment 2023

TIFR Mumbai CT Job Recruitment 2023 – Tata Institute Of Fundamental Research, Mumbai invites Online applications & has arranged walk-in-selection on a date 21/10/2023 for the engagement of Clerk Trainee. There are total 5 positions. The job location is Colaba, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे क्लर्क प्रशिक्षणार्थींच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २१/१०/२०२३ रोजी समक्ष निवड आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूणजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती क्लर्क प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण कुलाबा, मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
समक्ष निवडीची तारीख आणि वेळ दि. २१/१०/२०२३  सकाळी ९.०० वाजतापुढे (उमेदवारांना सकाळी ९.०० वाजेनंतर प्रवेश दिला जाणार नाही.)
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण 
  • प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • विद्या वेतन – रु. २२,०००/- दरमहा. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – २८ वर्षांपेक्षा कमी. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://www.tifr.res.in/positions येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाइट – http://www.tifr.res.in/positions
  • उमेदवारांनी समक्ष निवडीच्या दिवशी ऑनलाईन अर्ज आणि इतर विहित प्रमाणपत्रे आणावीत.
  • समक्ष निवडीचे ठिकाण – टाटा मूलभूत संशोधन संस्था, १ होमी भाभा मार्ग, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई – ४००००५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://www.tifr.res.in/positions येथे वेळोवेळी भेट द्या.

TIFR Mumbai CT Job Recruitment 2023

  • Training Place – Colaba, Mumbai.
  • Posts Name –  Clerk Trainee
  • Total Vacancies – 5 posts.
  • Stipend – Rs. 22,000/- pm. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Below 28 years. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – http://www.tifr.res.in/positions.
  • Apprentices registration – Candidates should be registered at https://www.apprenticeshipindia.org/login (Ref. PDF)
  • Mode of application – Online
  • Website for application – http://www.tifr.res.in/positions.
  • Candidates should bring in online application’s print out & relevant certificates for  walk-in-selection.
  • Interview date & time – 21/10/2023 9.00 am onward
  • Candidates will not be allowed after 9.00 am.
  • Venue – Tata Institute Of Fundamental Research, 1 Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400005.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.tifr.res.in/positions regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *