JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR), मुंबई येथे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,५००/- दरमहा विद्यावेतनावर व्यावसायिक प्रशिक्षणार्थी पदांच्या ९ भरतीसाठी समक्ष निवडीची जाहिरात प्रकाशित

TIFR Mumbai Trades Apprenticeship Notification 2023

TIFR Mumbai Trades Apprenticeship Notification 2023 – Tata Institute Of Fundamental Research, Mumbai  invites Online applications in prescribed format & has arranged walk-in-selection on a date 16/10/2023 for the engagement of different tradesman trainees for apprenticeship. There are total 9 posts. The job location is Colaba, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध ट्रेड्समन प्रशिक्षणार्थींच्या नियुक्तीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १६/१०/२०२३ रोजी समक्ष निवड आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती ट्रेड्समन प्रशिक्षणार्थी –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण कुलाबा, मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
समक्ष निवडीची तारीख आणि वेळ दि. १६/१०/२०२३ सकाळी ९.०० वाजतापुढे (उमेदवारांना दुपारी १२.०० वाजेनंतर प्रवेश दिला जाणार नाही.)
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण 
  • प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • विद्या वेतन – रु. १८,५००/- दरमहा. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – २८ वर्षांपेक्षा कमी. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://www.tifr.res.in/positions येथे भेट द्या.
  • उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.org/login येथे नोंदणी करणे आवश्यक आहे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्जाची वेबसाइट – http://www.tifr.res.in/positions
  • उमेदवारांनी मुलाखतीस ऑनलाईन भरलेल्या अर्जाची आणि इतर सर्व विहित प्रमाणपरतांच्या प्रति सूचनेप्रमाणे आणाव्यात.
  • समक्ष निवडीचे ठिकाण – टाटा मूलभूत संशोधन संस्था, १ होमी भाभा मार्ग, नेव्ही नगर, मुंबई – ४००००५.

TIFR  Mumbai Trades Apprenticeship Notification 2023

  • Training Place – Colaba, Mumbai.
  • Posts Name –  Tradesman Trainee
  • Total Vacancies – 9 posts.
  • Nature of posts – Apprenticeship
  • Training Period – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – Rs. 18,500/- pm. (See table/advertise/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Below 28 years. (See table/advertise/Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – http://www.tifr.res.in/positions.
  • Apprentices registration – Candidates should be registered at https://www.apprenticeshipindia.org/login. (Ref. PDF/Visit website)
  • Mode of application – Online
  • Candidates should bring in print out of online submitted application form & other prescribed certificate copies as per instructions.
  • Website for application – http://www.tifr.res.in/positions.
  • Interview date & time – 16/10/2023 9.00 am onward
  • Candidates will not be allowed after 12.00 pm.
  • Venue – Tata Institute Of Fundamental Research, 1 Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400005.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Advertise - English

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *