JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई येथे १० वी पास, पदविकाधारक आणि पदवीधारकांसाठी नोकरीची संधी

TIPA-MSB BCP Mumbai Job Recruitment 2022 – The Indian Pharmaceutical Association Maharashtra State Branch’s Bombay College Of Pharmacy, Mumbai invites Online & Offline prescribed format applications till last date 13/7/2022 for academic year 2022-2023 to fill up various contractual posts. 

द इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट ब्रान्च संचालित बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई  यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वर्ष  २०२२-२०२३ साठी विविध कंत्राटी पदभरतीसाठी दि.१३/०७/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत . या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

TIPA-MSB BCP, मुंबई भरती 2022

या पदांसाठी भरती PDF पहा
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा
  • पदभरतीचे ठिकाण – कलिना, सांताक्रूझ, मुंबई.
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी
  • वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ३८ वर्षे (आरक्षण वर्ग).
  • पदांसाठीचे शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • विहित नमुना अर्जासाठी www.bcp.edu.in येथे भेट द्या किंवा PDF मध्ये दिलेल्या Google Form Link  ला भेट द्या.(अधिक माहितीसाठी PDF पहा).
  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे – व्यवस्थित भरलेला विहित नमुना अर्ज, मूळ प्रमाणपत्रे आणि प्रशस्तिपत्रे आणि त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती, अपडेटेड रिझ्युम.
  • अर्जाचा ई-मेल- office@bcp.edu.in. अर्जाची सॉफ्ट कॉपी सिंगल PDF मध्ये पाठवावी.
  • अर्जाचा पत्ता – प्रिन्सिपॉल, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, कलिना, सांताक्रूझ (पु.), मुंबई – ४०००९८.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि.१३/७/२०२२.

TIPA-MSB BCP Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Kalina, Santacruz (E), Mumbai.
  • Name of the posts – Ref. PDF.
  • No. of posts – 12
  • Nature of posts – Contract basis
  • Age limit – 18 to 35 years (Open class) & 18 to 38 years (Reservation class)
  • For detailed information about educational qualifications, terms & conditions etc. about above posts please ref. PDF.
  • For  prescribed format application format visit website – www.bcp.edu.in or Google Link given in PDF. (For information ref. PDF).
  • Documents for interview – Duly filled prescribed format application form downloaded from website, Original certificates &  duly self attested copies of all those certificates & testimonials & recent resume as per instructions.
  • E-Mail Id for application – office@bcp.edu.in. Send soft copy of application with other documents in single PDF format.
  • Address for application – The Principal, Bombay College Of Pharmacy, Kalina, Santacruz (E), Mumbai – 400098.
  • Last date of application – 13/7/2022.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *