JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ट्वेन्टी वन शुगर्स लिमिटेड, मळवटी, जि. लातूर येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ऊस तोडणी यंत्र व इनफिल्डर सुपरवायझर, ऊस तोडणी यंत्र ऑपरेटर आणि इनफिल्डर ऑपरेटर पदांच्या एकूण १८१ पदभरतींसाठी अर्जाची सूचना

Twentyone Sugars Ltd. Latur Recruitment 2024

Twentyone Sugars Ltd. Latur Recruitment 2024 – General Manager, Twentyone Sugars Limited, Unit-1, Malawati, Dist. Latur invites Online/Offline applications till last date 20/1/2024 to fill up posts of Sugarcane Harvester & Infielder Supervisor, Sugarcane Harvester Operator and Infielder Operator. There are total 181 vacancies. The job location is Malawati, Dist. Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

सरव्यवस्थापक, ट्वेन्टी वन शुगर्स लिमिटेड, युनिट-१, मळवटी, जि. लातूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ऊस तोडणी यंत्र व इनफिल्डर सुपरवायझर, ऊस तोडणी यंत्र ऑपरेटर आणि इनफिल्डर ऑपरेटर पदभरतीसाठी दि. २०/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ट्वेन्टी वन  शुगर्स लिमिटेड, युनिट-१, मळवटी, जि. लातूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १८१ जागा. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
नोकरीचे ठिकाण मळवटी, जि. लातूर.
अर्ज पद्धती   ऑनलाईन/प्रत्यक्ष. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/१/२०२४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hrd@21.work.
  • अर्जाचा पत्ता – ट्वेन्टी वन शुगर्स लिमिटेड, युनिट-१, मळवटी, जि. लातूर.

Twentyone Sugars Ltd. Latur Recruitment 2024

  • Recruitment place – Malawati, Dist. Latur.
  • Posts’ name –
    • 1) Sugarcane Harvester & Infielder Supervisor
    • 2) Sugarcane Harvester Operator
    • 3) Infielder Operator
  • Total vacancies – 181 posts.
  • Educational qualification – See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for applicationhrd@21.work.
  • Address for application – Twentyone Sugars Limited, Unit-1, Malawati, Dist. Latur.
  • Last date for application – 20/1/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *