JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

यूनियन बँक ऑफ इंडिया (UBI) येथे आकर्षक वेतनावर अनुशेष रिक्तपदांतर्गत आरक्षण संवर्गांसाठीच्या विशेष विभागात ४२ विशेषज्ञ अधिकारी (व्यवस्थापक) पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

UBI Job Recruitment 2023

UBI Job Recruitment 2023 – Union Bank of India invites  Online applications till last date 12/2/2023 for the various Specialist Officer posts in Specialized Segment for reserved categories under backlog vacancies. There are 42 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

यूनियन बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अनुशेष रिक्तपदांतर्गत आरक्षण संवर्गांसाठीच्या विशेष विभागात विशेषज्ञ अधिकारी पदभरतीसाठी दि. १२/२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

यूनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२३

या पदांसाठी भरती १) मुख्य व्यवस्थापक (सनदी लेखापाल) २) वरिष्ठ व्यवस्थापक (पत अधिकारी) ३) व्यवस्थापक (पत अधिकारी) (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४२ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/२/२०२३ रात्री २४.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) मुख्य व्यवस्थापक (सनदी लेखापाल) – २५-४० वर्षे
    • २) वरिष्ठ व्यवस्थापक (पत अधिकारी) – २५-३५ वर्षे
    • ३) व्यवस्थापक (पत अधिकारी) – २२-३५ वर्षे
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ८५०/- (OBC) आणि रु. १५०/- (SC, ST, PWD)(अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.unionbankofindia.co.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.unionbankofindia.co.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.unionbankofindia.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Union Bank Of India Job Recruitment

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – (Ref. PDF/Visit website)
  • Total no. of vacancies – 42
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Chief Manager (Chartered Accountants) – 25-40 years
    • Senior Manager (Credit Officer) – 25-35 years
    • Manager (Credit Officer) – 22-35 years
  • Application fee – Rs. 850/- (OBC) & Rs. 150/- (SC/ST/PWBD Cnadidaies). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.unionbankofindia.co.in/.
  • Mode of applicationOnline
  • Application link – https://www.unionbankofindia.co.in/.
  • Last date for applications – 12/2/2023 till 24.00 am.
  • For updates about said recruitment visit website – https://www.unionbankofindia.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *