Table of Contents
UMED MSRLM Wardha Job Recruitment 2023
UMED MSRLM Wardha Job Recruitment 2023 – District Mission Joint Director MSRLM, District Council, Wardha invites Offline applications in prescribed format from candidates resident of Tal. Hinganghat & Arvi, Dist. Wardha till last date 30/8/2023 for Selection of Resource Person as IFC Block Anchor & Senior CRP for Scheme Under MSRLM ZP Wardha. There are 9 posts. The job location is Tal. Hinganghat & Arvi, Dist. Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा अभियान सहसंचालक, एमएसआरएलएम, जिल्हा परिषद, वर्धा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार उमेद एमएसआरएलएम योजने अंतर्गत ता. हिंगणघाट आणि आर्वी, जि. वर्धा येथे संसाधन व्यक्ती म्हणून आयएफसी ब्लॉक रीडर आणि वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदभरतीसाठी ता. हिंगणघाट आणि आर्वी, जि. वर्धा येथील रहिवासी असलेल्या उमेद्वारांकडून दि. ३०/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, वर्धा भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) आयएफसी ब्लॉक रीडर २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ९ जागा. |
नोकरीचे ठिकाण | वर्धा |
अर्ज पद्धती | टपाल/समक्ष. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३०/८/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ४३ वर्षे. (PDF पहा)
- वेतनमान – (PDF पहा) –
- १) आयएफसी ब्लॉक रीडर – रु. २०,०००/- दरमहा.
- २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती – रु. ६,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा.
- अर्जाचा पत्ता – (PDF पहा) –
- प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वर्धा
- जिल्हा अभियान सहसंचालक, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) वर्धा कार्यालय, नेताजी चौक, सामान्य रुग्णालयाजवळ, सेवाग्राम रोड, वर्धा – ४४२००१.
UMED MSRLM Wardha Job Recruitment 2023
- Recruitment place – Wardha.
- Post’s name – 1) IFC Block Anchor 2) Senior CRP.
- Total no. of posts – 9 posts.
- Payment – (Refer PDF) –
- 1) IFC Block Anchor – Rs. 20,000/- pm.
- 2) Senior CRP – Rs. 6,000/- pm.
- Age limit – 43 years. (Refer PDF)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF.
- Mode of application – By Post/In Person.
- Address to for application – (Refer PDF) –
- Project Director, District Rural Development System, Wardha
- District Mission Joint Director, UMED MSRLM Wardha Office, Netaji Square, Near General Hospital, Sevagram Road, Wardha – 442001.
- Last date for application – 30/8/2023 till 5.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.