JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

वना नागरीक सहकारी बँक लिमिटेड, हिंगणघाट येथे BE (Computer/IT) शिक्षितांसाठी आयटी अधिकारी/व्यवस्थापक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

WNSBL ITO/M Recruitment 2024

WNSBL ITO/M Recruitment 2024Wana Nagarik Sahakari Bank Limited, Hinganghat has arranged interview on date 18/03/2024 for the post of IT Officer/Manager. The job location is Hinganghat. The Official website & PDF/Advertise is given below.

वना नागरीक सहकारी बँक लिमिटेड, हिंगणघाट यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे आयटी अधिकारी/व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. १८/०३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वना नागरीक सहकारी बँक लिमिटेड, हिंगणघाट भरती २०२४

या पदांसाठी भरती आयटी अधिकारी/व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण हिंगणघाट, जि. वर्धा.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १८/०३/२०२४ दुपारी १५.०० वाजता 
मुलाखतीचे ठिकाण  मुख्य कार्यालय, कोचर संकुल, राम मंदिर वॉर्ड, हिंगणघाट – ४४२३०१.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

WNSBL ITO/M Recruitment 2024

  • Recruitment place – Hinganghat, Dist. Wardha.
  • Posts’ name – IT Officer/Manager
  • Total vacancies – See advertise
  • For all the details of post, terms & conditions, educational qualification, experience, selection procedure see advertise.
  • Interview date & time – 18/03/2024 at 15.00 pm.
  • Venue – Head Office, Kochar Complex, Ram Mandir Ward, Hinganghat – 442301.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *