JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद सातारा मार्फत २७ योग प्रशिक्षक पदभरतींची सूचना

ZP Satara Recruitment 2022

ZP Satara Recruitment 2022 – Zilla Parishad Satara has arranged interview on date 10/8/2022 for the contractual post of Yoga Trainer at primary health center. The job location is Satara. Eligible candidates may appear interviews at the mentioned address.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्राथमिक आरोग्य केंद्र येथे योग प्रशिक्षक कंत्राटी पदभरतीसाठी दि. १०/८/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा परिषद सातारा भरती 2022

या पदांसाठी भरती  योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव नामांकित योग संस्थेकडून पदवी परीक्षा उत्तीर्ण 
एकूण पद संख्या २७ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – सातारा जिल्हा 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ३१/३/२०२३ पर्यंत 
  • वेतनमान – रु. ५००/- प्रति योग शिबीर 
  • मुलाखत शुल्क – रु. ३००/- (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा).
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, मुलाखतीचे वेळापत्रक, जाहिरात इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा/www.zpsatara.gov.in येथे भेट द्या.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १०/८/२०२२  सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • मुलाखतीचे ठिकाण –  कोवीड वाॅर रूम, तळमजला, जिल्हा परिषद सातारा

National Health Mission, District Council, Satara Job Recruitment

  • Place of recruitment – Satara District
  • Name of the post – Yoga Trainer
  • No. of post – 27 Post
  • Educational Qualification – Degree in Yoga Training from Renowned Institute.
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – Till 31/3/2023 
  • Payment – Rs. 500/- ps.
  • Interview fee – Rs. 300/- (Ref. PDF/Visit website).
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, interview schedule, other instructions etc. about above post & advertise please visit website – www.zpsatara.gov.in.
  • Interview date & time 10/8/2022   11.00 am to 2.00 pm. (Ref. PDF/Visit website)
  • Venue – COVID War Room, Ground Floor, District Council Satara.

जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *