JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मारुती सुझुकी अरेना कार डीलर्स आर्या कार्स, नागपूर अंतर्गत पदवीधरांसाठी विक्री व्यवस्थापक आणि विक्री सल्लागार पदांच्या एकूण १२ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Arya Cars Nagpur Recruitment 2024

Arya Cars Nagpur Recruitment 2024 – Maruti Suzuki ARENA Car Dealers Arya Cars, Nagpur invites Online applications & has arranged interview on date 25/07/2024 & 26/07/2024 to fill up posts of Sales Manager & Sales Consultant for it’s Showroom Nagpur, Gadchiroli & Chandrapur. There are total 12 vacancies. The job location is Nagpur, Gadchiroli & Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

मारुती सुझुकी अरेना कार डीलर्स आर्या कार्स, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर शोरूम येथे विक्री व्यवस्थापक आणि विक्री सल्लागार पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २५/०७/२०२४ आणि दि. २६/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मारुती सुझुकी अरेना कार डीलर्स आर्या कार्स, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) विक्री व्यवस्थापक २) विक्री सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर                                 
अर्ज पद्धती   ऑनलाईन
मुलाखतीची तारीख  दि. २५/०७/२०२४ आणि दि. २६/०७/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – barbate.central.hr1@marutidealers.com.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्लॉट क्र. १३, ग्रेट नाग रोड, बैदयनाथ चौकाजवळ, नागपूर.

Arya Cars Nagpur Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur, Gadchiroli & Chandrapur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 12 posts.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationbarbate.central.hr1@marutidealers.com.
  • Interview date & time – 25/07/2024 & 26/07/2024 10.30 am to 5.30 pm.
  • Venue – Plot No. 13, Great Nag Road, Near Baidnath Square, Nagpur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *