वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

लक्ष्मी ब्रदर्स बिल्डर्स एलएलपी, नागपूर – वाहनचालक/इतर पदांसाठी मुलाखतीची सूचना

LBBLLP Recruitment 2024

LBBLLP Recruitment 2024 – Laxmi Brothers Builders LLP, Nagpur has arranged interview on date 25/11/2024 & 26/11/2024 to fill up posts of Professional Accountant (M/F), Civil Engineer, Site Supervisor & Driver. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

लक्ष्मी ब्रदर्स बिल्डर्स एलएलपी, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे व्यावसायिक लेखापाल (पुरुष/स्त्री), स्थापत्य अभियंता, साईट सुपरवायझर आणि वाहनचालक पदभरतीसाठी दि. २५/११/२०२४ आणि दि. २६/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

लक्ष्मी ब्रदर्स बिल्डर्स एलएलपी, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्याजाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणनागपूर
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. २५/११/२०२४ आणि दि. २६/११/२०२४.
मुलाखतीचे ठिकाण लक्ष्मी ब्रदर्स बिल्डर्स एलएलपी, ब्लॉक क्र. २११, १ ला, ब्रिज भूमी संकुल, टेलिफोन एक्स्चेंज, सी. ए. रोड, नागपूर.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

LBBLLP Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 25/11/2024 & 26/11/2024 from 11.00 am to 5.00 pm.
  • Venue – Laxmi Brothers Builders LLP, Block No. 211, 1st Floor, Brij Bhumi Complex, Telephone Exchange Square, C.A. Road, Nagpur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *