JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BAMU औरंगाबाद अंतर्गत रु. ५७,७००/- ते रु. २,१८,२००/- पर्यंतच्या वेतनावर कला/वाणिज्य/विज्ञान/फार्मसी/तंत्रज्ञान/अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षित/पी.एचडी.धारकांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या एकूण ७३ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

BAMU Aurangabad Job Recruitment 2023

BAMU Aurangabad Job Recruitment 2023 – Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad invites Online & Offline applications in prescribed format till last date 14/9/2023 & 21/9/2023 respectively to fill up various posts of Assistant Professor, Associate Professor & Professor at University Departments, Sub Campus Departments. There are 73 vacancies. The job location is Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विद्यापीठ विभाग, उप परिसर विभाग येथे विविध सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १४/९/२०२३ आणि दि. २१/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सहाय्यक प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७३ जागा 
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद   
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. १४/९/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २१/९/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. 
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि  http://www.bamu.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – http://www.bamu.ac.in/.
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद४३१००४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://www.bamu.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

BAMU Aurangabad Job Recruitment 2023

  • Recruitment place – Aurangabad.
  • Posts’ name – 1) Assistant Professor 2) Associate Professor 3) Professor.
  • Total vacancies – 73 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 500/- (for Open category) and Rs. 300/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – http://www.bamu.ac.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – http://www.bamu.ac.in/.
  • Last date for online application – 14/9/2023 till 5.30 pm.
  • Address for application – The Registrar, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad – 431 004.
  • Last date for application – 21/9/2023 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.bamu.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *