JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथे रु. ४७,०००/- ते रु. ५४,०००/- वेतनमान अंतर्गत ७८ विविध पदभरतीची जाहिरात प्रकाशित

BARC Mumbai Job Recruitment 2022

BARC Mumbai Job Recruitment 2022 – Bhabha Atomic Research Center, Trombay, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 28/10/2022 to fill up various posts of Research Associate.  There are 78 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भाभा अणुसंशोधन केंद्र, ट्रॉम्बे, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्रकल्प अंतर्गत संशोधन सहयोगी  पदभरतीसाठी दि. २८/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भाभा अणुसंशोधन केंद्र, ट्रॉम्बे, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती संशोधन सहयोगी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७८ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/१०/२०२२
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • RA-1 – रु. ४७,०००/- दरमहा 
    • RA-2 -रु. ४९,०००/- दरमहा 
    • RA-3 – रु. ५४,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.barc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपआस्थापना अधिकारी, भरती-५, केंद्रीय संकुल, BARC, ट्रॉम्बे, मुंबई – ४०००८५.
  • अर्जाच्या लिफाफ्यावर संशोधन प्रकल्प क्र. नमूद करावा.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.barc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

BARC Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai
  • Post’s Name – Research Associate (RA)
  • Total no. of posts – 78 
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – (Ref. PDF/Visit website)
    • RA-1 – Rs. 47,000/- pm 
    • RA-2 – Rs. 49,000/- pm 
    • RA-3 – Rs. 54,000/- pm
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.barc.gov.in/
  • Mode of applicationOffline 
  • Address for application – Deputy Establishment Officer, Recruitment-V, Central Complex, BARC, Trombay, Mumbai–400085 superscribing the Research Project No. on the envelope.
  • Last date for applications – 28/10/2022 
  • For updates about said recruitment visit website – https://www.barc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *