महाराष्ट्र FYJC मेरिट यादी 2025 Live पहिली मेरिट यादी आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळाकडून आज, ६ जून रोजी प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (FYJC) प्रवेशासाठीची पहिली तात्पुरती सर्वसाधारण मेरिट यादी जाहीर करण्यात येणार आहे. ही यादी mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
Read More »News
आता NEET PG ची परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ ला होण्याची शक्यता !
आता NEET PG ची परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ ला होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची नीट पीजी परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने संबंधित विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे ही परीक्षा पारदर्शीपणे होईल, अशी भावना या विद्यार्थ्यांची आहे.
Read More »आनंदाची बातमी !! ISRO मध्ये नोकरीची संधी ; पगार १ लाख ४२ हजार पर्यंत ! जाणून घ्या अर्ज कसा करायचा
इस्रोमध्ये नोकरी करण्याची इच्छित असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मार्फत सध्या विविध विभागांमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकऱ्यांसाठी आकर्षक पगार मिळणार असून, इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळणार आहे.
Read More »RTMNU मध्ये ९२ प्राध्यापक पदांची भरती !
RTMNU मध्ये कंत्राटी प्राध्यापकांची भरती होणार आहे. यासाठी एकूण रिक्त जागा ९२ आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत ३५ हून अधिक विभाग आणि तीन महाविद्यालयांचा समावेश होतो. बर्याच विभागांमध्ये तासिका तत्त्वावर कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. या भरती संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल. तर खाली दिलेली आहे. ती माहिती सविस्तर वाचा
Read More »आनंदाची बातमी !! SSC द्वारे २ हजार ४२३ विविध पदांची भरती सुरु ! आजच अर्ज करा
मोठी आनंदाची बातमी आहे. एसएससी मार्फत २ हजार ४२३ विविध पदांच्या जागेसाठी भरतीप्रक्रिया सुरु आहे. या भरती मोहिमेअंतर्ग कॅन्टीन अटेंडंट, फ्युमिगेशन असिस्टंट, ज्युनियर इंजिनिअर, टेक्निकल सुपरिटेंडेंट, सिनियर सायंटिफिक असिस्टंट, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर, मॅनेजर कम अकाउंटंट, फायरमन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, टेक्निकल ऑफिसर यासह अन्य पदे भरली जाणार आहेत. या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जून २०२५ ही आहे. अर्ज करण्याच्या आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Read More »NEET UG उत्तर की वर आक्षेप नोंदवण्याची संधी उद्यापर्यंत, निकाल १४ जून ला जाहीर होणार !
NEET UG 2025 उत्तर कीवर आक्षेप नोंदवण्यासाठी उद्यापर्यंत संधी राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) ने NEET UG 2025 परीक्षेची उत्तर की अधिकृतपणे जाहीर केली आहे. यानंतर विद्यार्थ्यांना उत्तर की आणि रेकॉर्ड केलेल्या उत्तरांवर आक्षेप नोंदवण्याची संधी ५ जून २०२५ रोजी रात्री ११:५० वाजेपर्यंत दिली आहे.
Read More »CSIR UGC NET जून परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू !
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) संयुक्त CSIR-UGC NET जून 2025 परीक्षेसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून संशोधन किंवा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तयारी करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट csirnet.nta.ac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !! Neet PG Exam 2025 15 जून रोजी होणारी परीक्षा स्थगित ! सविस्तर वाचा
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेबाबत मोठी बातमी आहे. (NEET PG Exam 2025) सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने (NBEMS) नीट परीक्षा पुढे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
Read More »GMC गोंदिया – २० वैद्यकीय शैक्षणिक पदभरतींसाठी सुरु ; अर्ज करा !
GMC Gondia Teaching Recruitment 2025 - Government Medical College, Gondia invites Offline applications in prescribed....
Read More »ICT मुंबई – रु. ८५,०००/- दरमहा वेतन ; ‘या’ पदावर नोकरीची सुवर्णसंधी
ICT SPS Job 2025 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date 05/06/2025 for.....
Read More »