JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ECHS पॉलिक्लिनिक अकोला, अमरावती आणि वर्धा येथे किमान शिक्षित ते उच्चशिक्षितांसाठी रु. १६,८००/- ते रु. ७५,०००/- पर्यंतच्या वेतनावर एकूण २१ विविध वैद्यकीय, परावैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय पदभरतीसाठी जाहिरात प्रकाशित

ECHS Pulgaon Job Recruitment 2023

ECHS Pulgaon Job Recruitment 2023 – ECHS  Station Cell, Pulgaon invites Offline applications till last date 21/9/2023 & has arranged interview on date 26/9/2023 & 27/9/2023 for shortlisted candidates for the various Medical, Para-Medical & Non-Medical posts at ECHS Polyclinics at Akola, Amravati & Wardha. There are 21 vacancies. The job location is Akola, Amravati & Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.

ECHS पुलगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक अकोला, अमरावती आणि वर्धा येथे विविध वैद्यकीय, परावैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय पदभरतीसाठी दि. २१/९/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २६/९/२०२३ आणि दि. २७/९/२०२३ रोजी निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ECHS पॉलिक्लिनिक पुलगाव भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २१ जागा 
नोकरीचे ठिकाण अकोला, अमरावती आणि वर्धा
अर्ज पद्धती  ऑफलाईन 
अर्जाची शेवटची तारीख  दि. २१/९/२०२३ दुपारी १२.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट द्या.
  • सविस्तर माहितीसाठी Stn HQ ( ECHS Cell), पुलगाव, दूरध्वनी क्र. ०७१५८-२८२०६७ आणि ई-मेल पत्ता – echscellpulgaon@gmail.com येथे संपर्क करता येईल. अधिक माहितीसाठी इतर संबंधित ECHS पॉलिक्लिनिक पुलगावला भेट द्यावी.
  • अर्जाचा पत्ता – OIC, Stn HQ ( ECHS Cell), CAD पुलगाव, तहसील – देवळी, जि. वर्धा, पिन – ४४२३०३.
  • मुलाखतीची तारीख – दि. २६/९/२०२३ आणि दि. २७/९/२०२३  सकाळी १०.०० ते दुपारी २.००.
  • रिपोर्टींगची वेळ – सकाळी .०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – तळ मुख्यालय, पुलगाव.

ECHS Polyclinic Pulgaon Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Akola, Amravati & Wardha.
  • Name of the posts
  • Total vacancies – 21 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please visit website – https://echs.gov.in/.
  • For additional details contact Stn HQ (ECHS Cell), Pulgaon at Telephone No. 07158-282067 & E-mail ID echscellpulgaon@gmail.com. Candidates can approach concerned ECHS Polyclinic, Pulgaon for details.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – OIC, Stn HQ (ECHS CELL), CAD Pulgaon, Teh. Deoli, Distt. Wardha, Pin – 442303.
  • Last date for application – 21/9/2023 till 12.00 pm.
  • Interview date, time – 26/9/2023 & 27/9/3/2023 at 10.00 am to 14.00 pm.
  • Reporting time9.00 am
  • Venue – Station Headquarters, Pulgaon.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *