JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IITM पुणे येथे वैदयकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

IITM Pune Medical Staff Recruitment 2024

IITM Pune Medical Staff Recruitment 2024 – Indian Institute Of Tropical Meteorology, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 2/09/2024 for the posts of Medical Consultant, Physiotherapist & Nurse. There are total 3 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैदयकीय सल्लागार, भौतिकोपचारतज्ञ आणि परिचारिका पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF/जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

IITM पुणे भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) वैदयकीय सल्लागार २) भौतिकोपचारतज्ञ ३) परिचारिका
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ  
  • दि. २/०९/२०२४
    • वैदयकीय सल्लागार – रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.३० वाजता.
    • भौतिकोपचारतज्ञ रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.३० वाजता.
    • परिचारिका – रिपोर्टींगची वेळ – सकाळी ११.३० वाजता.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैदयकीय सल्लागार – ७० वर्षे 
    • २) भौतिकोपचारतज्ञ – ४० वर्षे 
    • ३) परिचारिका – ५५ वर्षे 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैदयकीय सल्लागार – रु. २०,०००/- दरमहा.
    • २) भौतिकोपचारतज्ञ – रु. ७,५००/- दरमहा.
    • ३) परिचारिका – रु. ५,०००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.tropmet.res.in/Careers येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे, डॉ. होमी भाभा मार्ग,पाषाण पुणे – ४११००८.

IITM Pune Medical Staff Recruitment 2024

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – (See table/Ref. PDF/ Visit website) –
  • Total Vacancies – 3 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/ Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/ Visit website.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – www.tropmet.res.in/Careers.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 2/9/2024 
    • Medical Consultant – reporting time – 9.30 am.
    • Physiotherapist – reporting time – 10.30 am.
    • Nurse – reporting time – 11.30 am.
  • Venue – Indian Institute Of Tropical Meteorology, DrHomi Bhabha Road, Pashan, Pune – 411 008.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Monday September 2nd, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *