JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GMC जळगाव येथे एकूण १४ वैदयकीय शैक्षणिक पदभरती सुरु ; अर्ज करा !

GMC Jalgaon AP Recruitment 2024

GMC Jalgaon AP Recruitment 2024 – Government Medical College & Hospital, Jalgaon invites Offline applications in prescribed format from date 18/09/2024 to 25/09/2024 & has arranged interview on date 30/09/2024 for the posts of Assistant Professor (Group-B). There are total 14 vacancies. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक (गट-ब) पदभरतीसाठी दि. १८/०९/२०२४ ते दि. २५/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ३०/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, जळगाव भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (गट-ब)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव 
अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १८/०९/२०२४ सकाळी ११.०० ते दि. २५/०९/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. २५०/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याचा पत्ता – आवक-जावक विभाग, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, जळगाव.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://gmcjalgaon.org/ येथे भेट दया.
  • अर्जदारांनी अर्ज शुल्क भरणा पावती आणि परिपूर्ण भरलला विहित नमुना अर्ज जोडून संबंधीत पत्त्यावर सूचनेप्रमाणे प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, शासकीय रुग्णालय आवार, जळगाव. (कार्यालयीन वेळेत)
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे आणि त्या सर्वांच्या छायांकित प्रतीसह प्रस्तुत करावेत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३०/०९/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता, महाविदयालय परिषद सभागृह, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, शासकीय रुग्णालय आवार, जळगाव.

GMC Jalgaon AP Recruitment 2024

  • Recruitment place – Jalgaon
  • Posts’ name – Assistant Professor (Group-B)
  • Total vacancies – 14 posts.
  • Age limit – 40 years (General class) & 45 years (Reservation class)(Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1,00,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 250/-. (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • Candidates should take application form fee submission’s receipt.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://gmcjalgaon.org/.
  • Mode of applications – In Person.
  • Candidates should attach application receipt fee along with dully filled in proscribed format application form & submit it according to instructions.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Government Medical College & Hospital, Government Hospital Campus, Jilhapeth, Jalgaon – 425001.
  • Date for application – 18/09/2024 11.00 am to 25/09/2024 5.00 pm. (Except Holidays)
  • Candidates should present original Certificates & their xerox copies at the time of interview.
  • Interview date & time – 30/09/2024 at 11.00 am.
  • Venue – Dean, College Conference Hall, Government Medical College & Hospital, Jalgaon.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *