JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई उच्च न्यायालय, मुख्यासन मुंबई येथे LLB/पदवीधरांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर माननीय न्यायाधीश यांचे स्वीय सहायक पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

HC Bombay PA Job Recruitment 2023

HC Bombay PA Job Recruitment 2023 – Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Online applications from aspirant domicile candidates of the Maharashtra State, who fulfill eligibility criteria till the last date 26/10/2023 for the posts of Personal Assistant to the Honorable Judge on the establishment of High Court of Judicature at Bombay, Principal Seat at Bombay. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मुंबई उच्च न्यायालय, मुख्यासन मुंबई येथे माननीय न्यायाधीश यांचे स्वीय सहायक पदभरतीसाठी दि. २६/१०/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३

या पदांसाठी भरती माननीय न्यायाधीश यांचे स्वीय सहायक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/१०/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – २१-३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि २१-४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • नोंदणी शुल्क – रु. ३००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • नोंदणी शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २६/१०/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://bombayhighcourt.nic.in/.
  • पत्ता – निबंधक (कर्मचारीl),उच्च न्यायालय, न्यायसं बाजू, बॉंबे, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रुग्णालय परिसर, अशोक शॉपिंग सेंटर, क्रॉफर्ड मार्केटसमोर, एल. टी. मार्ग, मुंबई – ४००००१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट द्या.

HC Bombay PA Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Personal Assistant to the Honorable Judge.
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 21-38 years (UR) TO 21-43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Registration fee – Rs.300/-(Ref. PDF/Visit website)
  • Last date for fee payment – 26/10/2023 till 5.00 pm.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/
  • Mode of application – Online.
  • Application link – https://bombayhighcourt.nic.in/.
  • Address – Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001.
  • Last date for application – 26/10/2023 till 5.00 pm.
  • For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Registration Fee Payment Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *