JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICAR CICR नागपूर येथे विविध पदवीधर/M.Sc./M.Tech./Ph.D. शिक्षितांसाठी रु. २०,०००/- ते रु. ४२,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता, तरुण व्यावसायिक-I व II, प्रकल्प सहयोगी-I आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण २५ भरती जाहीर

ICAR CICR Nagpur Recruitment 2024

ICAR CICR Nagpur Recruitment 2024 – ICAR-Central Institute For Cotton Research, Nagpur has arranged interview on date 27/05/2024 to 29/05/2024 for the posts of Senior Research Fellow, Young Professional I & II, Project Associate-I and Project Assistant. There are total 25 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भा.कृ.सं..- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ संशोधन अध्ययेता, तरुण व्यावसायिक-I व II, प्रकल्प सहयोगी-I आणि प्रकल्प सहाय्यक पदभरतीसाठी दि. २७/०५/२०२४ ते दि. २९/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भा.कृ.सं.प.- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ संशोधन अध्ययेता २) तरुण व्यावसायिक-I व II ३) प्रकल्प सहयोगी-I ४) प्रकल्प सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर                                  
मुलाखत तारीख आणि वेळ दि. २७/०५/२०२४ ते दि. २९/०५/२०२४ रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी १०.३०. 
मुलाखतीचे ठिकाण भा.कृ.सं..- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, हिंदुस्थान एल.पी.जी. डेपोजवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वरिष्ठ संशोधन अध्ययेता – ३५ वर्षे (पुरुष) आणि ४० वर्षे (महिला)
    • २) तरुण व्यावसायिक-I व II – २१-४५ वर्षे 
    • ३) प्रकल्प सहयोगी-I – ३५ वर्षे 
    • ४) प्रकल्प सहाय्यक – ५० वर्षे 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वरिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ३१,०००/- दरमहा.
    • २) तरुण व्यावसायिक-I व II – रु. ४२,०००/- दरमहा.
    • ३) प्रकल्प सहयोगी-I – रु. ३०,०००/- दरमहा.
    • ४) प्रकल्प सहाय्यक – रु. २०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://cicr.org.in/ येथे भेट दया.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://cicr.org.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICAR CICR Nagpur Recruitment 2024

  • Place of work – Nagpur.
  • Posts’ name – 1) Senior Research Fellow 2) Young Professional I & II 3) Project Associate-I 4) Project Assistant.
  • Total vacancies – 25 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – years. (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Senior Research Fellow – 35 years (Male) & 40 years (Female)
    • 2) Young Professional I & II – 21-45 years
    • 3) Project Associate-I – 35 years
    • 4) Project Assistant – 50 years
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Senior Research Fellow – Rs. 31,000/- pm.
    • 2) Young Professional I & II – Rs. 42,000/- pm.
    • 3) Project Associate-I – Rs. 30,000/- pm.
    • 4) Project Assistant – Rs. 20,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://cicr.org.in/.
  • Interview date & time – 27/05/2024 to 29/05/2024 reporting time – 10.00 am to 10.30 am.
  • Venue – ICAR – Central Institute For Cotton Research, Near Hindusthan L.P.G. Depot, Panjari, Wardha Road, Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://cicr.org.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *