Table of Contents
ICT BRNS JRF Job 2025
ICT BRNS JRF Job 2025 – Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date 07/02/2025 for the post of Junior Research Fellow under project. There is 1 positions. The Official website & PDF/Advertise is given below.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्पांतर्गत कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. ०७/०२/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | कनिष्ठ संशोधन अध्ययेता |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ०७/०२/२०२५. |
- शिष्यवृत्ती – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. ३७,०००/- दरमहा – पहिले २ वर्ष.
- रु. ४२,०००/- दरमहा – ३ रे वर्ष.
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि वेबसाईट – www.ictmumbai.edu.in येथे भेट दया.
- ई-मेल अर्जाचा पत्ता – ss.saha@ictmumbai.edu.in & copy to research.assistant@staff.ictmumbai.edu.in.
- ई-मेल अर्जाच्या विषयात “Application for the post of JRF_ BRNS_SM” असे नमूद करावे.
- गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/tMFkw9YR94Lsa79C9.
- पत्ता – इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंगा, मुंबई – १९.
ICT BRNS JRF Job 2025
- Place of recruitment – Mumbai.
- Name of the posts – Junior Research Fellow (JRF).
- No. of posts – 1 post.
- Fellowship – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 37,000/- pm – For first 2 year
- Rs. 42,000/- pm – 3rd year
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – www.ictmumbai.edu.in.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – ss.saha@ictmumbai.edu.in & copy to research.assistant@staff.ictmumbai.edu.in.
- Mention “Application for the post of Junior Research Fellow_BRNS_Satyajit Saha“ in the subject of e-mail.
- Google application link – https://forms.gle/tMFkw9YR94Lsa79C9.
- Last date for application – 07/02/2025.
- Address – Institute of Chemical Technology, Matunga, Mumbai – 19.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE